वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) फ्रॉइड २) रसायनशास्त्र ३) राष्ट्रपती शासन पद्धती ४) दादाभाई नौरोजी ५) कॅल्शियम काबरेनेट
१) सायको अँनालिसीस मांडणारा संशोधक कोण?
२) रासायनिक द्रव्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
३) माली या देशामध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
४) ब्रिटिश संसदेत निवड झालेले पहिले भारतीय कोण?
५) खडूचं रासायनिक नाव काय?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) सायट्रिक २) २५ वर्षे ३) अमोनिया ४) मोगादिशू ५) बिहार
१) लिंबामध्ये कोणतं आम्ल असतं?
२) लोकसभा निवडणुकसाठी उमेदवाराचं किमान वय किती असावं लागतं?
३) रेफ्रिजरेशनसाठी कोणता वायू वापरतात?
४) सोमालियाची राजधानी कोणती?
५) भारतातील कोणतं राज्य सर्वाधिक पूरप्रवण तसंच दुष्काळप्रवण आहे?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) दिल्ली २) सेल्फ कंटेंड अंडरवॉटर ब्रीदिंग अँपरेट्स ३) शाक्य ४) नॉन परफॉर्मिंग अँसेट्स ५) १ ऑक्टोबर
१) सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?
२) स्कुबाचे पूर्ण रूप काय?
३) कपिकावस्तू ही कोणत्या राजवटीची राजधानी होती?
४) वित्तीय क्षेत्रातील एनपीए या सं™ोचं पूर्ण रूप काय?
५) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो?
No comments:
Post a Comment