Monday, 24 February 2020

वाढवा सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) १९0५ २) डॉ. एस राधाकृष्णन ३) छाती ४) जम्मू-श्रीनगर महामार्ग ४) चायनिज व्हाइट डॉल्फिन
१) 'भारत सेवक समाज' या संस्थेची स्थापना कधी झाली?
२) 'हिंदू व्हय़ू ऑफ लाइफ' चे लेखक कोण?
३) प्ल्युरसी हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
४) चेनानी-नाशिरी हा आशियातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या महामार्गावर आहे?

५) 'अक्वेटिक पांडा' म्हणून कोणत्या प्राण्याची ओळख आहे?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) ब्रँडन मॅकमिलन २) उत्तर प्रदेश ३) दोन ४) तीन ५) पीटर बेनेन्सन
१) टी-२0 क्रिकेट स्पर्धेत दोन हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू कोण?
२) देशात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहेत?
३) किती अँग्लो इंडियनना लोकसभेचे सदस्यत्व दिले जाते?
४) राजधानी दिल्ली क्षेत्रात किती महापालिका आहेत?
५) 'अँम्नेस्टी इंटरनॅशनल' संस्थेची स्थापना कोणी केली?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) गहू २) भू-विकास बँक ३) २१ ऑक्टोबर ४) सौर पॅनल घोटाळा ५) जे.के.भाटीया
१) चाबुककाणी हा रोग कोणत्या पिकावर पडतो?
२) कोणती बँक शेतकर्‍यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते?
३) आयोडिन अल्पता विकार नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो?
४) कशाच्या चौकशीसाठी न्या. जी.शिवराजन समिती नेमण्यात आली होती?
५) २00१ च्या जनगणनेच्या वेळचे जनगणना आयुक्त कोण होते?

No comments:

Post a Comment