Thursday, 20 February 2020

वाढवा सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) टोकियो २) ३ मार्च २00६ ३) डॉ. विजय केळकर  ४) २७ ऑक्टोबर २00५ ५) अंबर दिवा
१) १९५८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या होत्या?
२) बुश आणि मनमोहनसिंग यांनी नागरी अणुसहकार्य करार करण्याची घोषणा कधी केली?
३) तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
४) संस्कृत भाषेला अभिजात दर्जा कधी मिळाला?
५) आपत्तीकाळात अग्निशमन वाहनावर कोणता दिवा लावण्याची परवानगी आहे?

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) विद्युतविच्छेदन २) कॅनबेरा ३) आकाशगंगा ४) बोरिस पॅस्टरनॅक ५) लॉर्ड केल्व्हिन
१) विद्युतविच्छेदन पात्रात पदार्थाचे पृथक्करण करण्याच्या पद्धतीला
काय म्हणतात?
२) ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती?
३) सुमारे २000 ते ३000 कोटीपर्यंतच्या तार्‍यांच्या समूहाने तयार
झालेल्या महाप्रचंड वसाहतींना काय म्हणतात?
४) 'द ब्लाईंड ब्युटी' चे लेखक कोण?
५) डायनॉमक थिअरी ऑफ हीट कोणी मांडली?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) १00 यार्डस् बाय ५५ ते ६0 यार्डस २) न्यूझीलंड
३) १८७६ ४) पंडित नेहरू ५) हुगळी
१) हॉकीच्या खेळाच्या मैदानाचे माप काय असते?
२) १९५0 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धाचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले होते?
३) बेल या शास्त्रज्ञाने ध्वनिक्षेपकाचा शोध कधी लावला?
४) आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या भारतातील कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू झाल्या?
५) कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे?
वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) रॉबर्ट मॅलेट २) उज्जैन ३) सरचिटणीस ४) ट्रेड फेअर अँथॉरिटी ऑफ इंडिया ५) दुर्गाप्रसाद धर
१) भूकंपमापक यंत्राचा शोध कोणी लावला?
२) महांकालेश्‍वर मंदिर कोठे आहे?
३) सचिवालयाचा प्रमुख कोण असतो?
४) टीएफएआयचे विस्तारित रूप कोणते?
५) पाचव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला?

No comments:

Post a Comment