Wednesday, 22 January 2020

वाढवा सामान्यज्ञान



वाढवा सामान्यज्ञान
१)' हिमालयन ब्लंडर' या पुस्तकाचे लेखक कोण?
२) क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं?
३) चारमनार हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
४) सूर्याभोवती फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला काय म्हणतात?
५) भूकंप-लहरींची म्हणजेच भूकंपाची निर्मिती होते त्या भूभागाला काय म्हणतात?
उत्तर : १) ब्रिगेडयर जे. पी. दळवी २) गोवा ३) हैद्राबाद ४) सूर्यपरिभ्रमण गती ५) भूकंप केंद्र


वाढवा सामान्यज्ञान
1)'भोकरवाडीच्या गोष्टी'चे लेखक कोण?
२) वातावरणातील हवेचा दाब मोजणारे उपकरण कोणते?
३) रक्ताचा किती टक्के भाग हिमोग्लोबीन या प्रथिन द्रव्याने बनलेला असतो?
४) पानामध्ये हिरवा रंग आणणार्‍या रासायनिक द्रव्याला काय म्हणतात?
५) लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसणे हा दोष कोणता?
उत्तर : १) द. मा. मिरासदार २) वायुभारमापक
३) ९0 टक्के ४) हरितद्रव्य ५) लघु दृष्टीदोष
 वाढवा सामान्यज्ञान
१) 'गुलामगिरी' चे लेखक कोण?
२) येमेन, इजिप्त, सीरीया, सौदी अरेबिया, कतार, ओमान, जॉर्डन, इराक, लीबिया आदी मुस्लिम राष्ट्रांनी स्थापन केलेली परिषद कोणती?
३) चकमा ही आदिवासी जमात कोठे आढळते?
४) अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष कोण?
५) रोम नगराची स्थापना कधी झाली?
उत्तर : १) महात्मा फुले २) अरब लीग ३) आसाम
४) जिमी कार्टर ५) ख्रि. पू. ७५३१
वाढवा सामान्यज्ञान
1)मद्रास येथून 'हिंदू' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
२) मुळशी सत्याग्रहामध्ये कोणाचा प्रमुख सहभाग होता?
३) 'अनार्यदोष परिहारक मंडळा'ची स्थापना कोणी केली?
४) आझाद हिंद सेना उभारण्यासाठी रासबिहारी बोस यांना कोणी मदत केली?
५) दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध करणारे समाजसेवक कोण?
उत्तर : १) जी. एस. अय्यर २) सेनापती बापट, शंकरराव देव, विनायकराव भुस्कुटे ३) गोपाळबुवा विलंगकर ४) कॅप्टन मोहनसिंग ५) पेरियार रामस्वामी शिंदे
वाढवा सामान्यज्ञान
१) ४00 पेक्षा जास्त बुद्धमंदिरे असणारे शहर कोणते?
२)  'एम अँड इसेन्स' या साहित्यकृतीचे लेखक कोण?
३) 'जीसीसी' या टोपणनावाने कोणती संघटना ओळखली जाते?
४) रशियातील कोझ्ॉक या जमातीचे मुख्य काम कोणते?
५) आंतरराष्ट्रीय अणुशक्ती कमिशनचे कार्यालय कोठे आहे?
उत्तर : १) बँकॉक २) अँडाल्स हक्सले ३) गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल ४) पशुपालन ५) व्हिएन्ना
 वाढवा सामान्यज्ञान
१) भारताचे पंतप्रधान म्हणून चरणसिंग यांचा कार्यकाळ कोणता?
२) घटनेने शासनातील सर्वोच्च स्थान कोणाला दिले आहे?
३) बेलूर मठाची स्थापना कोणी केली?
४) राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग कोणता?
५) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्‍स लि. हा सरकारी मालिकीचा कारखाना कोठे आहे?
उत्तर : १) २८ जुलै १९७९ ते १४ जाने. १९८0 २) राष्ट्रपती
३) स्वामी विवेकानंद ४) न्यू दिल्ली-मुंबई सेंट्रल
५) वाराणसी (बिहार)
 वाढवा सामान्यज्ञान

२) पृथ्वीचे दोन समान भाग करणार्‍या आणि पूर्व-पश्‍चिम दिशेने जाणार्‍या काल्पनिक वृत्ताला काय म्हणतात?
३) समुद्राला दिवसातून किती वेळा भरती येते?
४) आनंदभुवन हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
५) केनियातील आदिवासी जमात कोणती?
उत्तर : १) ना. धों. महानोर २) विषुववृत्त ३) साधारणपणे दोन वेळा ४) अलाहाबाद ५) मसलरू१) 'रानातल्या कविताहा काव्यसंग्रह कोणाचा?

No comments:

Post a Comment