Thursday, 30 January 2020

आपल्या सामान्य ज्ञानात भर

वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतातील सर्वात मोठं वस्तुसंग्रहालय कोणतं?
२) ग्रीसची राजधानी कोणती?
३) व्हेनेझुएलातील मारकैबो सरोवराचं क्षेत्रफळ किती?
४) छपाई खळ्यांचा शोध कोणी लावला?
५) क्षयरोगाच्या जंतूवर महत्त्वपूर्ण संशोधन कोणी केले?
उत्तर : १) इंडियन म्युझियम २) अथेन्स ३) १३,३३0 चौ.कि.मी.  ४) मर्गेनिथेलर ५) रॉबर्ट कॉक


 १) प्रख्यात मीनाक्षी मंदिर कुठे आहे?
२) 'डिजिटल डाकिया' ही योजना कोणत्या राज्यात सुरू झाली  आहे?
३) आकाराने सर्वात मोठय़ा वाघाची प्रजाती कुठे आढळते?
४) देशातील पहिली पेट्रोलियम आणि ऊर्जा संस्था कोठे उभारण्यात  आली आहे?
५) राजस्थान सरकारमार्फत दिला जाणारा 'मीरा पुरस्कार' कोणत्या  क्षेत्रासाठी दिला जातो?
उत्तर : १) मदुराई २) मध्य प्रदेश ३) सैबेरिया ४) विशाखापट्टणम ५) साहित्य

वाढवा सामान्य ज्ञान
१) १९९५ मध्ये दुसरा सिंचन आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
२) वर्धा शिक्षण योजना म्हणजे काय?
३) १७९0 मध्ये 'बॉम्बे गॅझेट' आणि 'कुरियर' अशी दोन मुद्रणालये कोठे सुरू झाली?
४) मँचेस्टर ऑफ ओरिएन्ट या टोपणनावाने कोणता भूप्रदेश ओळखला जातो?
५) बुद्धिमत्ता चाचण्या ही पद्धत कोणी शोधून काढली?
उत्तर : १) डॉ. माधवराव चितळे २) मूलभूत शिक्षण योजना  ३) मुंबई ४) ओसाका (जपान) ५) बिनेट

No comments:

Post a Comment