त्यानंतर त्यांनी शेक्सपीअर यांच्या प्रत्येक साहित्यकृतीचे पंजाबी भाषेत भाषांतर केले. शेक्सपीअरचे पंजाबीत भाषांतर करणारे अशी त्यांची ख्याती. शेक्सपीअर यांची ४३ पुस्तके त्यांनी भाषांतरित केली. ही पुस्तके पटीयालाच्या पंजाबी विद्यापीठाने प्रकाशित केली. याशिवाय कथा, कादंबर्या यातून पंजाबच्या इतिहासाचे दर्शन त्यांनी दाखविले. सुमारे आठ वर्षे त्यांनी लंडनमध्ये घालविले. हिथ्रो विमानतळावर पोस्टमन म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. अमृतसरच्या गुरू नानक विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. इंग्रजीनंतर त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. इतिहासाची आवड असल्याने ते इतिहास विभागाचे प्राध्यापक झाले. त्यानंतर विभागप्रमुखही झाले. अनुवाद करणे हा त्यांचा छंद. पटीयाला विद्यापीठाने त्यांना भाषांतरासाठी शिष्यवृत्ती दिली. त्यासाठी त्यांना फारच कमी मानधन मिळत असे. पण, त्याचा त्यांनी विचार केला नाही. भाषांतरातून दिवसाला ४0 रुपये मानधन मिळते, अशी माहिती ते गमतीने देत. लंडनच्या महापौरांनी २0१३ मध्ये त्यांनी शेक्सपीअर यांच्या अर्धपुतळा सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला, ही त्यांना त्यांची खरी कमाई वाटे. अभ्यासू वृत्ती त्यांना कधी स्वस्त बसू देत नव्हती. नवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ भाषांतरकाराचे काम केले. शेक्सपीअर यांच्या साहित्यकृतीचे भाषांतर संपल्यानंतर त्यांनी मोर्चा वळविला तो हेन्री अष्टम यांच्या साहित्यकृतीच्या भाषांतराचा. २0१४ साली त्यांना ह्रदयविकाराचा छटका आला. त्यामुळे त्यांनी विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या ओरिजन ऑफ स्पेसीजच्या भाषांतराची कल्पना त्यांच्या मनात आली. पण, वार्धक्यामुळे शरीर साथ देत नव्हते. त्यामुळे हे काम अर्धवटच राहिले. वृद्धापकाळत ते त्यांची पत्रकार मुलगी ननकी हन्स यांच्याकडे मोहाली येथे राहत होते. हन्स यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९३0 साली झाला. त्यांना पंजाबी साहित्य अकादमी आणि चंदीगड साहित्य अकादमीचे अवॉर्डही मिळाले. शीख इतिहासात एकू ण ६0 पुस्तके लिखाणाची नोंद हन्स यांच्या नावे आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी २0 वर्षांत शेकडो विद्यार्थी घडविले. अशा हा महान साहित्यकाराचा १७ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे.
Tuesday, 21 January 2020
प्रा. सुरजित हन्स
सुरजित हन्स यांना अनुवादक लेखक म्हणून पंजाब मध्ये ओळखले जाते. त्यांनी सुमारे ४00 वर्षांपूर्वी झालेले इंग्रजी साहित्यातील मोठे नाव असलेले विल्यम शेक्सपिअर यांच्या सर्वच पुस्तकांचा पंजाबी भाषेत अनुवाद केले. नाटककार म्हणून ते बहुतेकांना परिचीत आहेत. बी. ए. इंग्रजीत करीत असताना सुरजित हन्स हे शेक्सपीअर यांच्या साहित्यकृतीच्या प्रेमात पडले. मॅकबेथ, हॅम्लेट, किंग लिअर, अँज यू लाइक इट, हेन्री तिसरा या शेक्सपीअर यांनी लिहिलेल्या नाटकांत हन्स यांनी कलाकार म्हणून काम केले.
त्यानंतर त्यांनी शेक्सपीअर यांच्या प्रत्येक साहित्यकृतीचे पंजाबी भाषेत भाषांतर केले. शेक्सपीअरचे पंजाबीत भाषांतर करणारे अशी त्यांची ख्याती. शेक्सपीअर यांची ४३ पुस्तके त्यांनी भाषांतरित केली. ही पुस्तके पटीयालाच्या पंजाबी विद्यापीठाने प्रकाशित केली. याशिवाय कथा, कादंबर्या यातून पंजाबच्या इतिहासाचे दर्शन त्यांनी दाखविले. सुमारे आठ वर्षे त्यांनी लंडनमध्ये घालविले. हिथ्रो विमानतळावर पोस्टमन म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. अमृतसरच्या गुरू नानक विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. इंग्रजीनंतर त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. इतिहासाची आवड असल्याने ते इतिहास विभागाचे प्राध्यापक झाले. त्यानंतर विभागप्रमुखही झाले. अनुवाद करणे हा त्यांचा छंद. पटीयाला विद्यापीठाने त्यांना भाषांतरासाठी शिष्यवृत्ती दिली. त्यासाठी त्यांना फारच कमी मानधन मिळत असे. पण, त्याचा त्यांनी विचार केला नाही. भाषांतरातून दिवसाला ४0 रुपये मानधन मिळते, अशी माहिती ते गमतीने देत. लंडनच्या महापौरांनी २0१३ मध्ये त्यांनी शेक्सपीअर यांच्या अर्धपुतळा सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला, ही त्यांना त्यांची खरी कमाई वाटे. अभ्यासू वृत्ती त्यांना कधी स्वस्त बसू देत नव्हती. नवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ भाषांतरकाराचे काम केले. शेक्सपीअर यांच्या साहित्यकृतीचे भाषांतर संपल्यानंतर त्यांनी मोर्चा वळविला तो हेन्री अष्टम यांच्या साहित्यकृतीच्या भाषांतराचा. २0१४ साली त्यांना ह्रदयविकाराचा छटका आला. त्यामुळे त्यांनी विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या ओरिजन ऑफ स्पेसीजच्या भाषांतराची कल्पना त्यांच्या मनात आली. पण, वार्धक्यामुळे शरीर साथ देत नव्हते. त्यामुळे हे काम अर्धवटच राहिले. वृद्धापकाळत ते त्यांची पत्रकार मुलगी ननकी हन्स यांच्याकडे मोहाली येथे राहत होते. हन्स यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९३0 साली झाला. त्यांना पंजाबी साहित्य अकादमी आणि चंदीगड साहित्य अकादमीचे अवॉर्डही मिळाले. शीख इतिहासात एकू ण ६0 पुस्तके लिखाणाची नोंद हन्स यांच्या नावे आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी २0 वर्षांत शेकडो विद्यार्थी घडविले. अशा हा महान साहित्यकाराचा १७ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांनी शेक्सपीअर यांच्या प्रत्येक साहित्यकृतीचे पंजाबी भाषेत भाषांतर केले. शेक्सपीअरचे पंजाबीत भाषांतर करणारे अशी त्यांची ख्याती. शेक्सपीअर यांची ४३ पुस्तके त्यांनी भाषांतरित केली. ही पुस्तके पटीयालाच्या पंजाबी विद्यापीठाने प्रकाशित केली. याशिवाय कथा, कादंबर्या यातून पंजाबच्या इतिहासाचे दर्शन त्यांनी दाखविले. सुमारे आठ वर्षे त्यांनी लंडनमध्ये घालविले. हिथ्रो विमानतळावर पोस्टमन म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. अमृतसरच्या गुरू नानक विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. इंग्रजीनंतर त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. इतिहासाची आवड असल्याने ते इतिहास विभागाचे प्राध्यापक झाले. त्यानंतर विभागप्रमुखही झाले. अनुवाद करणे हा त्यांचा छंद. पटीयाला विद्यापीठाने त्यांना भाषांतरासाठी शिष्यवृत्ती दिली. त्यासाठी त्यांना फारच कमी मानधन मिळत असे. पण, त्याचा त्यांनी विचार केला नाही. भाषांतरातून दिवसाला ४0 रुपये मानधन मिळते, अशी माहिती ते गमतीने देत. लंडनच्या महापौरांनी २0१३ मध्ये त्यांनी शेक्सपीअर यांच्या अर्धपुतळा सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला, ही त्यांना त्यांची खरी कमाई वाटे. अभ्यासू वृत्ती त्यांना कधी स्वस्त बसू देत नव्हती. नवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ भाषांतरकाराचे काम केले. शेक्सपीअर यांच्या साहित्यकृतीचे भाषांतर संपल्यानंतर त्यांनी मोर्चा वळविला तो हेन्री अष्टम यांच्या साहित्यकृतीच्या भाषांतराचा. २0१४ साली त्यांना ह्रदयविकाराचा छटका आला. त्यामुळे त्यांनी विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या ओरिजन ऑफ स्पेसीजच्या भाषांतराची कल्पना त्यांच्या मनात आली. पण, वार्धक्यामुळे शरीर साथ देत नव्हते. त्यामुळे हे काम अर्धवटच राहिले. वृद्धापकाळत ते त्यांची पत्रकार मुलगी ननकी हन्स यांच्याकडे मोहाली येथे राहत होते. हन्स यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९३0 साली झाला. त्यांना पंजाबी साहित्य अकादमी आणि चंदीगड साहित्य अकादमीचे अवॉर्डही मिळाले. शीख इतिहासात एकू ण ६0 पुस्तके लिखाणाची नोंद हन्स यांच्या नावे आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी २0 वर्षांत शेकडो विद्यार्थी घडविले. अशा हा महान साहित्यकाराचा १७ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment