वाढवा सामान्य ज्ञान
१) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते?
२) लँड ऑफ रायझिंग सन ही ओळख कोणत्या देशाची?
३) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली?
४) कोणार्कमधील प्रसिद्ध स्थळ कोणते?
५) 'ए डस्टंड मिरर' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : १) अलेक्झांड्रिया २) जपान ३) सॅनफ्रान्सिका
४) सूर्यमंदर ५) बाबरा टुखमन
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळातील ?
२) असहकार चळवळ कधी स्थगित करण्यात आली?
३) पहिली पंचवार्षिक योजना कधीपासून सुरू झाली?
४) 'मदर इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं?
५) संसदेत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण
उत्तर : १) चौथ्या २) १९२२ ३) १ एप्रिल १९६२
४) बिपीन चंद्रपाल ५) मोरारजी देसाई
वाढवा सामान्य ज्ञान
१) साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमधील लेखकांना दिला जातो?
२) 'कुंतल देश' अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
३) जगातील एकमेव हिंदू राष्ट्र कोणतं?
४) 'असा मी घडलो' हे पुस्तक कोणी लिहिलं आहे?
५) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे?
उत्तर : १) २२ २) सातारा ३) नेपाळ ४) भालचंद्र मुणगेकर ५) भोगावती
No comments:
Post a Comment