Sunday, 1 March 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान1


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) सूर्य विषववृत्तावर असताना २) २७ सप्टेंबर ३) कॅनबेरा  ४) किरण देसाई ५) सत्या नाडेला
१) जगभरात दिवस-रात्र कोणत्या स्थितीत एकसमान असतात?
२) जागतिक पर्यटन दन कधी साजरा केला जातो?
३) ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती?
४) 'इनहेरिटन्स ऑफ लॉस' ही कादंबरी कोणाची आहे?
५) मायक्रोसॉफ्टचे सीईओ कोण आहेत?



वाढवा सामान्य ज्ञान
१) जयप्रकाश नारायण २) कावेरी नदीवरील शिवसमुद्रम प्रकल्प ३) कंबोडिया ४) दक्षिणेश्‍वर, प.बंगाल ५) सिंगापूर
१) 'सर्वोदय' या संस्थेचे संस्थापक कोण?
२) भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं?
३) मेकांग ही नदी कोणत्या देशातून वाहते?
४) श्री रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना धार्मिक कार्याची दीक्षा
कोठे दिली?
५) सनगई, सिलेटर या नद्या कोणत्या देशातून वाहतात?

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) नरेंद्र मोदी २) चोगम ३) युरोझोनमधील राष्ट्रे
४) नवी दिल्ली ५) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
१) 'ज्योतीपूंज' ही कोणाची आत्मकथा आहे?
२) राष्ट्रकूल गटातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला कोणतं नाव आहे?
३) 'युरो' हे चलन स्वीकारलेल्या राष्ट्रांना काय म्हणतात?
४) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?
५) आरआयएनएलचे विस्तारीत रूप काय?

No comments:

Post a Comment