वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
२) आयआयटीमध्ये मुलींच्या राखीव जागांची शिफारस कोणत्या समितीने केली?
३) जगभरातील आघाडीच्या तंत्रसमृद्ध शहरांमध्ये स्थान पटकावलेलं भारतातील एकमेव शहर कोणतं?
४) 'हंग्री स्टोन्स' या पुस्तकाचे लेखक कोण?
५) 'डॉन' ही उपाधी कोणत्या क्रिकेटपटूला दिली गेलीे?
उत्तर : १) भांक्रा नांगल २) टमोथी गोन्साल्वस समिती ३) बंगळुरू ४) रवींद्रनाथ टागोर ५) डोनाल्ड ब्रॅडमन
वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कुठे सुरू झालं?
२) फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे?
३) 'कुली' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
४) सौर वर्षाची सुरूवात कोणत्या महिन्यापासून होते?
५) उत्तर आणि दक्षिण भारताच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला पर्वत कोणता?
उत्तर : १) कोलकाता २) जपान ३) मुल्कराज आनंद ४) चैत्र ५) विंध्य पर्वत
उत्तर : १) अँनी बेझंट २) १९ डिसेंबर १९६१ ३) तेहरिक-ए- इस्लाम ४) २0 फेब्रुवारी १८६८ ५) ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'हवामहल' हे प्रसिद्ध स्थळ कोठे आहे?
२) विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे?
३) रघुनाथ मोहपात्रा हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे?
४) जॉर्डनची राजधानी कोणती?
५) भारतातील पहिला अणुप्रकल्प कोठे आहे?
उत्तर : १) जयपूर २) तिरुवनंतपुरम ३) मूर्तीकला ४) अम्मान ५) तारापूर
वाढवा सामान्य ज्ञान
१) मोहमेडन अँग्लो ओरिेएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली?
२) महात्मा गांधींची दांडी यात्रा कधी सुरू झाली?
३) ९ डिसेंबर १९८९ रोजी अतिरेक्यांनी श्रीनगरमधून कोणाचे अपहरण केले होते?
४) 'एबीयू' चे विस्तारित रूप काय?
५) 'कॉमन वील' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
उत्तर : १) सर सय्यद अहमद खान २) १२ मार्च १९३0 ३) डॉ. रुबिया सैद ४) एशियन ब्रॉडकास्टिंग युनियन ५) अँनी बेझंट
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'जंतरमंतर' हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
२) उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळणारी पाणकोंबडीसारखी कोंबडी कोणती?
३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
४) निरनिराळ्या खनिजांनी बनलेल्या टणक, घनस्वरुपातील भूपृष्ठाच्या वरील आणि आतील भागास काय म्हणतात?
५) म्यानमारमध्ये कोणती भाषा बोलली जाते?
उत्तर : १) दिल्ली २) पेलिकल ३) गुरू ४) खडक ५) ब्राम्ही
No comments:
Post a Comment