Sunday, 1 November 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान

१) सह्याद्री पर्वत राज्याच्या कोणत्या दिशेने पसरला आहे?

२) न्यूझिलंडची राजधानी कोणती?

३) पानिपतचे दुसरे युध्द कधी झाले?

४) कोणत्या शहराला दक्षिण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?

५) राजस्थानात अणुशक्ती केंद्र कुठे आहे?

उत्तरे : १) दक्षिण-उत्तर २) वेलींग्टन ३) इ. स. १५५६ 

४) सोलापूर ५) कोटा

वाढवा सामान्य ज्ञान

१) लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य कोणते?

२) महंमद गझनीने कनौजवर कधी चढाईकेली?

३) मेक्सिकोची राजधानी कोणती?

४) 'मुद्राराक्षस' हा ग्रंथ कोणी लिहिला?

५) 'मुस्लिम लीग'ची स्थापना कधी झाली?

उत्तरे : १) सिक्कीम २) इ. स. १0११ ३) मेक्सिको सिटी  ४) विशाखादत्त ५) १९0६

 वाढवा सामान्य ज्ञान

१) प्लास्टिक कप आणि प्लेट्सवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता?

२) विंध्य पर्वत कोणत्या राज्यात आहे?

३) मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे?

४) बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशनची स्थापना कोणी केली?

५) अरूणाचलचं जुने नाव काय आहे?

उत्तरे : १) फ्रान्स २) मध्यप्रदेश ३) तामीळनाडू ४) फिरोजशहा मेहता ५) नेफा

वाढवा सामान्य ज्ञान

१) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती जंगलांनी व्यापले आहे?

२) 'फ्लड ऑफ फायर' या पुस्तकाचे लेखक कोण?

३) अलीकडेच कोणत्या राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करण्यात आली?

४) इंटेलसॅट-४ या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले?

५) रणगाड्याचा शोध कोणी लावला?

उत्तर : १) ६२,२२४ चौ. क.मी २) अमिताव घोष ३) बिहार  ४) ८ जानेवारी १९७८ ५) स्विन्टन

 वाढवा सामान्य ज्ञान

१) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या काठी बरीच तीर्थक्षेत्रे आहेत? 

२) बेल्जियमची राजधानी कोणती?

३) केरळमध्ये अवकाशयान प्रक्षेपण केंद्र कोठे आहे?

४) 'फॅमिली लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण?

५) ओरिसाची उपराजधानी कोणती?

उत्तर : १) कृष्णा २) ब्रुसेल्स ३) थुंबा ४) अखिल शर्मा ५) पुरी

No comments:

Post a Comment