Saturday, 16 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) माजी दिवंगत इलेक्शन कमिशनर टी. एन. शेषन यांचे संपूर्ण नाव काय?
२) मराठी लेखन कोशाचे संपादक कोण?
३) सी. आर. दास कुठल्या टोपणनावाने ओळखले जात?
४) मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?
५) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
६) जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी केव्हा व कोठे जन्माला आली?
उत्तर : १) तरूनल्लाई नारायणन अय्यर शेषन २) अरूण फडके ३) देशबंधू ४) विवेकसिंधु, लेखक मुकुंदराज ५) केशवसुत ६) १९७८, इंग्लंड

वाढवा सामान्य ज्ञान
१) भारताचे पहिले फिल्ड मार्शल कोण?
२) ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण?
३) हाऊस ऑफ लॉर्डसचे पहिले भारतीय सदस्य कोण?
४) अमेरिकन काँग्रेसचे पहिले भारतीय सभासद कोण?
५) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण?
६) संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर : १) जनरल माणकेशा २) दादाभाई नौरोजी ३) एस. पी. सिन्हा ४) दिलीपसिंग सौध ५) डॉ. नागेंद्र सिंग ६) अटलबिहारी वाजपेयी

वाढवा सामान्य ज्ञान
१) सार्वत्रिक निवडणुकांचे भव्य स्वरुप असणारा देश कोणता?
२) सर्वाधिक नोबेल पारितोषक मिळवणारा देश कोणता?
३) पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक असणारा देश कोणता?
४) जगातील सर्वाधिक खपाचा ग्रंथ कोणता?
५) जगातील सर्वात महागडे शहर कोणते?
६) जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोठे आहे?
उत्तर : १) भारत २) अमेरिका ३) रशिया ४) बायबल ५) टोकीयो ६) इंग्लंड

वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण?
२) कवी दत्तात्रय कोंडो घाटे यांचे टोपणनाव काय?
३) भारतीय भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
४) भारतात सर्वप्रथम हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणी केली?
५) रँग्लर परांजपे यांचे संपूर्ण नाव काय?
६) महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण?
उत्तर : १) धोंडो केशव कर्वे २) दत्त ३) आचार्य विनोबा भावे ४) डॉ. पी.के.सेन ५) रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ६) डॉ. सुरेश जोशी

     वाढवा सामान्य ज्ञान
१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चूचे सर्वात जास्त उत्पादन होते?
२) अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे?
३) औद्योगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता?
४) समाजसुधारक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव
कोणत्या जिल्ह्यात आहे?
५) पोस्टाची कार्डे आणि पाकिटे छापण्याचा कारखाना
महाराष्ट्रात कोठे आहे?
६) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर : १) ठाणे २) कलींगड ३) गडचिरोली ४) नगर ५) नाशिक  ६) नाशिक
     

No comments:

Post a Comment