Thursday, 21 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
२) पश्‍चिम घाटात किती किलोमीटर लांबीचा पर्वत आहे?
३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण?
४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे?
५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले?
उत्तर : १) मध्य प्रदेश २) १७00 कि.मी ३) अरुणिमा सिन्हा  ४) जमशेदपूर ५) तारापूर

वाढवा सामान्य ज्ञान
१) संत गोरा कुंभार यांच्या समाधीमुळे पावन झालेले उस्मानबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कुठल्या नदीकाठी वसले आहे?
२) संपूर्ण देशातल्या मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
३) भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
४) मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत?
५) महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते?
६) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
उत्तर : १) तेरणा २) पहिला ३) ५ ४) ३ ५) कोल्हापूर ६) वर्धा

वाढवा सामान्य ज्ञान
१) गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला?
२) जगातील सर्वात मोठे रेल्वेस्टेशन कोठे आहे?
३) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली?
४) पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला?
५) आवाजाची तीव्रता मोजणार्‍या उपकरणाला काय म्हणतात?
उत्तर : १) न्यूटन २) न्यूयॉर्क ३) इंग्लंडमधील व्यापार्‍यांनी  ४) १८१८ ५) ध्वनिमापक

वाढवा सामान्य ज्ञान
१) भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण?
२) भारताचा पहिला अंतराळयात्री कोण?
३) नोबेल पारितोषकाचे पहिले भारतीय मानकरी कोण?
४) भौतकशास्त्रातील नोबेल पारितोषक मिळविणारे पहिले  भारतीय कोण?
५) अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषक मिळविणारे पहिले  भारतीय कोण?
६) रॅमन मॅगसेसे पारितोषकाचे पहिले भारतीय मानकरी कोण?
उत्तर : १) सुकुमार सेन २) स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा ३) रवींद्रनाथ टागोर ४) सी.व्ही.रामन ५) डॉ. अर्मत्यकुमार सेन ६) आचार्य विनोबा भावे

No comments:

Post a Comment