● जनस्थान पुरस्कार दर किती वर्षांनी दिला जातो?-दोन वर्षांनी
● भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रथम अध्यक्ष कोण होते?- ओस्बर्न स्मिथ
● नेपोलियन बोनापार्ट सम्राट कधी बनला?-1804
● आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचे सचिवालय कोठे आहे?-पॅरिस
● वेरूळचे कैलासनाथ मंदिर कोणी बांधले? -राष्ट्रकूट राजा कृष्ण
● मीठाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे देशातील राज्य कोणते? -गुजरात
● दाचीगाम राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे?- जम्मू-काश्मीर
● जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
-5 जून
● इंदिरा सागर प्रकल्प कोठे आहे? - महाराष्ट्र (भंडारा-गोसीखुर्द)
● पहिला जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला गेला? -5 जून 1974 रोजी
● पुष्कर मेळा कुठे भरतो? -जयपूर
● क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचे कितवे स्थान आहे ?
-सातवे
● भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?
- 1885
● 'लाल त्रिकोण' ही खूण कशाशी संबंधित आहे?-परिवार कल्याण
● बुद्धाचे लहानपणीचे नाव काय? -सिद्धार्थ
● कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 'डॅग हॅमर्सकॉल्ड पदक' प्रदान केले जाते? -संयुक्त राष्ट्रसंघ
● कोकोस (कीलिंग) बेटे हा कोणत्या देशाचा बाह्य प्रदेश-ऑस्ट्रेलिया
● जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो?
- २३ एप्रिल
● जागतिक यकृत दिन २०१९ ची थिम काय होती?
- 'Love your Liver and Live Longer' आहे?

No comments:
Post a Comment