१) 'द ग्रेट ट्रॅजेडी' चे लेखक कोण?
२) दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे?
३) कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
४) सुप्रसिद्ध आयलंड पॅलेस हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
५) ससली बेटातील माऊंट एटना हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तर :१) झुल्फकार अली भुट्टो २) यमुना ३) मध्य प्रदेश ४) उदयपुर ५) जागृत ज्वालामुखी
वाढवा सामान्य ज्ञान
१) मॅरिशसच्या विमान वाहतूक संस्थेचं नाव काय?
२) नदी रुंदावून समुद्राला मिळते त्या भागाला काय म्हणतात?
३) आयर्लंडची राजधानी कोणती?
४) जनित्रचा शोध कोणी लावला?
५) अल्फा, बीटा आणि गॅमा करणं बाहेर पडतात त्या द्रव्यांना काय म्हणतात?
उत्तर : १) एअर मॉरिशस २) खाडी ३) डब्लिन ४) फॅरॅडे ५) किरणोत्सारी मूलद्रव्ये
वाढवा सामान्य ज्ञान
१) जातककथाच्या अनुवादिका कोण?
२) व्ही.एस.एस.सी.चे विस्तारित रूप काय?
३) नायलॉन, प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला?
४) पी.ए.संगमा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली.
५) र्जमन नॅशनल सोशालिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली?
उत्तर- १) दुर्गा भागवत २) विक्रम साराभाई स्पेस सेंटर ३) कराथर्स ४) 'नॅशनल पीपल्स पार्टी' ५) ५ जानेवारी १९१९
वाढवा सामान्य ज्ञान
१) सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली?
२) समुद्रप्रवासात दिशांचं ज्ञान व्हावं म्हणून वापरलं जाणारं उपकरण कोणतं?
३) अणुकेंद्रकात धनविद्युतकण आणि न्यूट्रॉन यांना एकत्रित ठेवणारं द्रव्य कोणतं?
४) म्यानमारला भारतातील किती राज्यांची सीमा लागून आहे?
५) 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन'(इस्रो) या संस्थेची स्थापना कधी झाली?
उत्तर-१) महात्मा ज्योतिबा फुले २) होकायंत्र ३) मेसॉन ४) चार ५) १५ ऑगस्ट १९६९
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'उगवत्या सूर्याचा देश' असं कोणत्या देशाला म्हटलं जातं?
२) नाईल नदीच्या किनारी कोणती संस्कृती बहरास आली?
३) अरबी सागराची राणी असं कोणत्या शहराला म्हणतात?
४) जागतिक निर्वासत दिन कधी असतो?
५) वनस्पतीशास्त्रातील लनीन मेडल मिळविणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण?
उत्तर-१) जपान २) इजिप्शिअन ३) कोचीन ४) २0 जून ५) कमलजत बावा
वाढवा सामान्य ज्ञान
१) शाहीर अमर शेख यांचं मूळ नाव काय आहे?
२) रेडिओ मायक्रोमीटर या उपकरणाने काय मोजलं जातं?
३) कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो?
४) पेशीविषयक माहिती देणारे शास्त्र कोणते?
५) 'अपोलो ११' हे यान अवकाशात कोणत्या वर्षी सोडण्यात आले?
उत्तर-१) मेहबूब पटेल २) उत्सर्जित शक्ती ३) माहुली, सातारा ४) पेशीवंशशास्त्र ५) १९६९
वाढवा सामान्य ज्ञान
१) शरीरावर ठिपक्या-ठिपक्यांची नक्षी असणारा मांजरीसारखा प्राणी कोणता?
२) माऊंट गिरनार हे पर्यटन स्थळ कोठे आहे?
३) श्रीलंकेमध्ये कोणती खनिजसंपत्ती आढळते?
४) कोसी, नारायणी, कर्नाली या नद्या कोणत्या देशात आहेत?
५) स्वयंचलित वाहनानं एकूण किती प्रवास केला हे दाखवणारं यंत्र कोणतं?
उत्तर-१) लिनिक्स २) जुनागढ ३) र%, ग्रॅफाईट ४) नेपाळ ५) अंतरमापी
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'अफ्ल्युअंट सोसायटी'चे लेखक कोण?
२) ट्युनिशआची राजधानी कोणती?
३) आपली आकाशगंगा असणार्या दीर्घकेचा व्यास किती?
४) जास्त दाबाच्या केंद्र भागातून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वाहणार्या हवेच्या प्रवाहाला काय म्हणतात?
५) हिमनगाचा किती भाग पृष्ठभागावर दिसतो?
उत्तर : १) जे.के.ग्रालब्रेथ २) ट्युनस ३) सुमारे८0,000 प्रकाश वर्षे ४) आवर्त वारे ५) एक चतुर्थांश
वाढवा सामान्य ज्ञान
१) लॉर्डस हे मैदान कोणत्या खेळाशी संबधित आहे?
२) चौथी महत्त्वाची शासन शाखा म्हणून कशाचा उल्लेख होतो?
३) पीकातील भुसा स्वच्छ करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?
४) ड्यूस, बॅक, हँड, डबल फॉल्ट या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
५) 'मरीनर-९' हे मंगळयान मंगळ ग्रहाकडे कधी झेपावलं?
उत्तर-१) क्रिकेट २) वृत्तपत्रसंस्था ३) उफणणी ४) लॉन टेनिस ५) ३0 मे १९७१
वाढवा सामान्य ज्ञान
१) कोणत्या किटकाच्या दंशानं हिवताप होतो?
२) सूक्ष्म वीजप्रवाह मोजणारं उपकरण कोणतं?
३) क्षय हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
४) तापमापकाचा शोध कोणी लावला?
५) पेशीविषयक माहिती देणारं शास्त्र कोणते?
उत्तर- १) डास २) सूक्ष्मवीजमापी ३) फुफ्फुस ४)डॅनियल फॅरनहाइट ५) पेशीवंशशास्त्र
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'खोगीरभरती' चे लेखक कोण?
२) सर्वसाधारण तापमानाला धूमकेतू कोणत्या अवस्थेत असतात?
३) जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो?
४) 'सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररी' हे प्रख्यात ग्रंथालय कोठे आहे?
५) 'विवक्षित वेळ', 'विशीष्ट वेळ', 'हल्ला करण्याची सूचक वेळ' आदींसाठी वापरली जाणारी प्रचलित संज्ञा कोणती?
उत्तर-१) पु. ल. देशपांडे २) गोठलेल्या ३) १६ ऑक्टोबर ४) दिल्ली ५) झिरो अवर
No comments:
Post a Comment