Saturday, 15 August 2020

आपले सामान्य ज्ञान वाढवा

वाढवा सामान्य ज्ञान

१) 'सुधारक' हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं? 

२) मोरोक्कोची राजधानी कोणती? 

३) 'डेक्कन सभा' या संस्थेचे स्थापन वर्ष कोणते?
४) राष्ट्रपतींवरुद्ध महाभियोग चालविण्याचा अधिकार कोणाला आहे?
५) राष्ट्रपती भवन ही किती मजल्यांची इमारत आहे?
उत्तर- १) गोपळ गणेश आगरकर २) रबात ३) १८९३ ४) संसदेला ५) चार

  वाढवा सामान्य ज्ञान
१) घटना समितीचे पहिलेअध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
२) रिटा भादुरी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
३) 'नीलदर्पण' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
४) 'बालहत्या प्रतिबंधक गृह' या संस्थेचं स्थापना वर्ष कोणतं?
५) उपराष्ट्रपतीची मुदत किती वर्षांची असते?
उत्तर- १) डॉ. राजेंद्रप्रसाद २) चित्रपट ३) दिनबंधू मित्र ४) १८६३ ५) पाच वर्षांची

वाढवा सामान्य ज्ञान
१) मार्च २0१९ पर्यंत राज्यभरातील सगळ्या खेड्यांमध्ये शौचालये 
उभारण्याचे उद्दिष्ट कोणत्या राज्याने जाहीर केले होते?
२) मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक कोण?
३) संस्कृतचे व्याकरण कोणी लिहिले?
४) लोदी घराण्याचा संस्थापक कोण?
५) फिलिपिन्सची राजधानी कोणती?
उत्तर- १) पश्‍चिम बंगाल २) बृहद्रथ ३) पाणिनी ४) बहिलोल लोदी ५) मनिला

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'हाऊस ऑफ इस्लाम अ ग्लोबल हिस्ट्री' या पुस्तकाचे 
लेखक कोण?
२) ख्रिश्‍चन लोकांसाठी अत्यंत पवित्र असणारी वेलिंग वॉल कोठे आहे?
३) जागतिक हास्य दिन कधी असतो?
४) सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोठे आहे?
५) 'एलफन्स्टिन स्टेशन'चे दुसरे नाव काय?
उत्तर- उत्तर : १) ईदी हुसैन २) जेरुसलेम ३) मे महिन्यातील पहिल्या रविवारी ४) हरियाणा ५) प्रभादेवी
 
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'रामाचा शेला' चे लेखक कोण?
२) कॉस्मिक किरणांचा शोध कुणी लावला?
३) एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा विक्रीभवन कोन मोजणारं उपकरण कोणतं?
४) युरेनियम अणुकेंद्रावर शून्य कणांचा वर्षाव केला असता काय होतं?
५) निरनिराळ्या शारीरिक व्याधींना कारक ठरणार्‍या अतिसूक्ष्म जंतूंना काय म्हणतात?
उत्तर- १) साने गुरुजी २) व्हिक्टर हेस ३) वर्णपटदर्शक ४) अणुकेंद्राचं विघटन ५) विषाणू

No comments:

Post a Comment