● जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो?- 21 मार्च
● जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? -23 मार्च
● जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? - 5 जून
● जगातील सर्वाधिक भूकंपपवण देश कोणता?- जपान
● इंदिरा सागर प्रकल्प कोठे आहे? - महाराष्ट्र (भंडारा-गोसीखुर्द)
● भारतात एकूण हवामानशास्त्र उपविभाग किती आहेत?- 36
● गीर अभयारण्य कोणत्या प्राण्याची राखीव आहे?- सिंह
● महाराष्ट्र किती व्याघ्र प्रकल्प आहेत?- सहा
● अवनी (टी-1) या नरभक्षक वाघिणीला कोठे ठार मारण्यात आले? -बोराटी (यवतमाळ)
● ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?- चंद्रपूर
● महाराष्ट्राचे एकूण वनक्षेत्र किती आहे? -50,611 चौ.कि.मी.
● महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहेत? - गुगामल, मेळघाट
● भारतातून नामशेष झालेला प्राणी कोणता? -चित्ता
● कान्हाळगाव वन्यजीव अभयारण्य कोणत्या
जिल्ह्यात आहे? - चंद्रपूर
● देशात वाघांची संख्या सध्या किती आहे? -2226
● भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? - जोग (गिरसप्पा) धबधबा
● महाराष्ट्रातील सर्वाधिक सारस पक्षी आढळणारा जिल्हा कोणता? - गोंदिया
● महाराष्ट्रातील विदर्भात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?- पाच
● भारतात असणारी मोठी धरण किती? -570
● पहिला जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला गेला? -5 जून 1974 रोजी
● जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणता?- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

No comments:
Post a Comment