Thursday, 4 June 2020

सामान्य ज्ञान (वाचा आणि हुशार व्हा)

● महाराष्ट्र राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन'चे मराठी नाव काय ?-नीलवंत
● ब्रिटन देशाचे चलन कोणते?- पाऊण्ड स्टर्लिंग
● पोर्ट लुई कोणत्या देशाची राजधानी आहे ?- मॉरिशस
● शांततेचा नोबेल पुरस्कार कोणती संस्था प्रदान करते? - ओस्लो नोबेल समिती
● 'रेंज इन कश्मीर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
डेविड देवदास

● 11वी ब्रिक्स शिरवर परिषद कोठे संपन्न झाली? - ब्राझील
● इस्रोने कोठे नवीन 'स्पेस टेक्नॉलॉजी इक्युनेशन सेंटर' उघडले आहे ? - तिरुचिरापल्ली
● सी.आर.पी.एफ.चा स्थापना दिवस कधी साजरा करतात? -28 डिसेंबर
● एक्सिस बँकेच्या चेअरमनपदी सध्या कोण आहेत?- राकेश मरिवजा
● स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (अमेरिका) ची उंची किती मीटर आहे ?- 93 मीटर
● रोहतांग सुरंगला कोणाचे नाव देण्यात आले ?- अटल बिहारी वाजपेयी
● संयुक्त राष्ट्र संघाचा 'मिलट्री जेंडर अॅडव्होकेट' हा पुरस्कार भारतीय सैन्यदलातील कोणत्या महिला अधिकाद्याला जाहीर झाला- मेजर सुमन गावनी
● इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला प्रोत्साहन देणारे महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल अमेरिकेने 'इनव्हेंटर ऑफ द इअर' या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले. - राजीव जोशी
● ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? - मार्कोस प्राडो ट्रायजो
● 'जागतिक कासव दिन' कधी साजरा केला जातो?- 23 मे
● भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट कोणती? - मद्रास रेजिमेंट
● देशातील पहिले पोलीस म्युझियम कुठे उभारले जाणार आहे? -दिल्ली
● 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'ची सुरुवात कोणत्या शहरातून झाली?- कोलकाता
● अमेरिकन ध्वजाचे टोपण नाव कोणते? ओल्ड ग्लोरी
● खडक कोरून बनविलेले कैलास मंदिर कुठे आहे ? - वेरूळ

No comments:

Post a Comment