वाढवा सामान्य ज्ञान
१) कोणत्या राज्याने अधिकाधिक जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे?
२) भारतीय रेल्वेची खास भक्तांसाठी सुरू झालेली रेल्वे कोणती?
३) सर्वात पुरातन वेद कोणता?
४) वातावरणातील आद्र्रता कशाने मोजतात?
५) ई-एमएमएस लष्कराच्या कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
उत्तरे-१) तेलंगण २) भारत दर्शन टुरिस्ट ३) ऋग्वेद ४) सायक्रोमीटर ५) भारतीय हवाई दल
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'गांधी' या चित्रपटामध्ये गांधीजींची व्यक्तिरेखा कोणत्या अभिनेत्याने साकारली होती?
२) भारतीय सैन्यात 'विजयंत' हे नाव कशाशी संबंधित आहे?
३) अजमेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधत आहे?
४) ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती ,कोणत्या शासकाने केली?
५) हॉकीच्या एका संघात किती खेळाडू असतात?
उत्तर : १) बेन किंग्जले २) रणगाडा ३) ख्वाजा मोईनुदिद्दन चिश्ती ४) शेरशाह सूरी ५) अकरा
वाढवा सामान्य ज्ञान
१) गांधीजींनी देशातील सत्याग्रहाचा प्रयोग सर्वप्रथम कुठे केला?
२) भारताला स्वतंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते?
३) भारताचे पहिले व्हॉईसरॉय कोण होते?
४) युक भांबरी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
५) अवकाशात पहिला उपग्रह सर्वात प्रथम कोणत्या देशाने प्रक्षेपित केला?
उत्तर : १) चंपारण्य २) क्लेमेंट रिचर्ड अँटली ३) लॉर्ड कॅनिंग ४) टेनिस ५) रशिया
वाढवा सामान्य ज्ञान
१) लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
२) गोमटेश्वराची भारतातील सर्वात उंच मूर्ती कुठे आहे?
३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली?
४) मानवी शरीरात ऐच्छिक क्रियांचं नियंत्रण कशाद्वारे केलं जातं?
५) भारताची पहिली डिजीटल बँक कोणती?
उत्तर : १) मीरा कुमार २) र्शवणबेळगोळ ३) २७ सप्टेंबर १९२५ ४) सेरीब्रम ५) आयसीआयसीआय
वाढवा सामान्य ज्ञान
१) खडक कोरुन बनवलेलं कैलास मंदिर कुठे आहे?
२) टेनिसपटू राफेल नदाल कोणत्या देशातील आहे?
३) 'जागतिक कासव दिन' कधी साजरा केला जातो?
४) 'राष्ट्रीय सुरक्षा संघटने'चे उपसल्लागार म्हणून कोणाची निवड झाली आहे?
५) गतवर्षीचा फुटबॉल वर्ल्ड कपचा विजेता कोणता देश होता?
उत्तरे-१) वेरुळ) स्पेन ३) २३ मे ४) पंकज सरन ५) र्जमनी
वाढवा सामान्यज्ञान
१) केंद्र सरकारने ऑक्टोबर २0१0 मध्ये कोणत्या प्राण्यास राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित केले?
२) पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता?
३) कशाला 'रसायनांचा राजा' असे म्हणतात?
४) भारतातील सर्वात मोठा महामार्ग कोणता?
५) सामलकोट ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : १) हत्ती २) परम ३) सल्फुरिक अँसिड ४) क्र.७ (२३६९ कमी.) ५) आसाम
वाढवा सामान्य ज्ञान
१) निकोबार द्विपबेटात किती बेटे आहेत?
२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते?
३) पहिली आशियाई क्रिडा स्पर्धा कोठे पार पडली?
४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली?
उत्तर : १) १९ २) उत्तर प्रदेश ३) नवी दिल्ली ४) कृषी क्षेत्र ५) ४00
No comments:
Post a Comment