1)इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे?-इलेक्ट्रॉन
2) कोरोना (कोविड-19) आजाराची सामान्य लक्षणे
कोणती? -ताप, कोरडा खोकला, थकवा
3) कोविड-19 विषाणू मानवी शरिरात परिणाम दाखविण्यासाठी 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच
काय म्हणतात? - इन्क्युबेशन पिरिएड
4) मानवाला बाधा पोहोचवू शकणाऱ्या कोरोना विषाणूची संख्या किती आहे?-सात
5) सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे, हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे? - ध्वनिऊर्जा
6) हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? - लोह
7) न्युमोनिया हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?-
डिप्लोकाकस निमोनी
8) संगणकाची स्मरणशक्ती मोजण्याचे एकक कोणते?- बाईट
9) पर्जन्यमापनासाठी कोणते उपकरण वापरतात?
- रेनगेज
10) महाबळेश्वर येथून किती नद्यांचा उगम होतो?
-5 नद्यांचा (कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री)
11) गलवान नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते?
-काराकोरम पर्वत
12) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? - औष्णिक ऊर्जा
13) तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - नंदुरबार जिल्हा
14) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?-
यवतमाळ
15) अमरावती जिल्ह्यास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? -मध्यप्रदेश
16) 2011 च्या घनतेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?- मुंबई उपनगर
17) महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? - रत्नागिरी
18) सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?-3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश
19) जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - मुंबई उपनगर
20) रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले?-जावेद अख्तर
21) आय.डी.बी.आय. बँकेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? - अंशुमन शर्मा
22) महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कधी आढळला?-12 मार्च 2020 (पुणे)
23) वलीकरणाच्या किंवा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना काय म्हणतात? - वलीत पर्वत
24) 21 जून 2020 च्या सहाव्या योग दिवसाची थीम काय होती? - योगा फॉर हेल्थ-योगा ॲट होम
25) कोणत्या देशाने भारताला अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम S-४०० देण्याचा निर्णय घेतला आहे ? - रशिया
26) पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्यासाठी भारत सरकारने 'युनायटेड नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज इन द नियर ईस्ट' या जागतिक संस्थेला किती डॉलरची मदत जाहीर केली?
- 10 दशलक्ष डॉलर
27) महाराष्ट्र राज्य शासनाचा 2020 चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला?- डॉ. तात्याराव लहाने
28) जीवाणूच्या पेशीचे आवरण नष्ट करण्यासाठी 'नॅनोझाईम्स' कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?-
भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

No comments:
Post a Comment