Wednesday, 8 July 2020

इतिहास-भूगोल सामान्य ज्ञान

1) कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाने देशातील उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांची तकतूद केली? - 20,000 कोटी रुपये
2) गरीब व कमजोर लोकांच्या आर्थिक विकासासाठी व कोविड आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने किती कर्ज भारताला मंजूर केले? -750 मिलियन डॉलर
3) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिन कधी साजरा केला जातो? – 27 जून
4) नाबार्डमध्ये भारत सरकारचा हिस्सा किती टक्के आहे? - 99 टक्के
5) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? - वॉशिंग्टन डी.सी.

6) भारताद्वारे सर्वात जास्त निर्यात होणारा कृषीमाल कोणता? - बासमती तांदूळ
7) देशात सुरक्षा पेपर मिल 1968 मध्ये कोठे स्थापन करण्यात आली?-होशंगाबाद
8) 150 बिलियन डॉलर मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?-रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड
9) भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार देशात किती वेळा आर्थिक मंदी आली?-पाच वेळा (1958, 1966, 1973, 1980, 2020)
10) युनिसेफ' या संघटनेचे कार्यालय कोठे आहे?- न्यूयॉर्क
11) मौर्य साम्राज्यामध्ये कोणते चलन प्रचलित होते?
- पणास
12) भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कधी झाली?
- 1905
13) युरोपात दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले होते? -1 सप्टेंबर 1939
14) महाराष्ट्रातील तेलबियांची प्रसिद्ध बाजारपेठ कोणती?- जळगाव
15) शरिरातील लाल पेशी (RBC) किती दिवस जीवित राहतात?-120 दिवस
16) अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली? -1961
17) ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? - चित्रपट
18) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? -आसाम
19) राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? - हैदराबाद
20) जगातील आंबा उत्पादनाच्या .......... टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते.- 39 टक्के

No comments:

Post a Comment