1. कोणत्या वैज्ञानिकांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते?
2. भारताद्वारा प्रक्षेपित प्रथम मॅपिंग उपग्रहाचे नाव काय आहे?
3. 500 पेक्षा जास्त कसोटी विकेट घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज कोण आहे?
4. 21 जून रोजी आपण कोणता दिवस साजरा करतो?
5. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे?
6. भारतातील कुल्लू खोरे कोणत्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
7. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
8. पहिला स्वातंत्र्य संग्राम सुरू करणाऱ्या सैनिकाचे नाव काय?
9. राष्ट्रीय ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण किती आहे?
10. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांना मान्यता मिळाली आहे.
उत्तर- 1. विक्रम साराभाई 2. कार्टोसॅट -1 3. अनिल कुंबळे 4. योग दिवस 5. मुंबई 6. सेब 7. राजगोपालाचारी 8. मंगल पांडे 9.3.2 10. 22 (सादरकर्ते-मच्छिंद्र ऐनापुरे, जत)
No comments:
Post a Comment