Sunday, 19 April 2020

हे तुम्हाला ठाऊक आहे का?

1) अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची कोणत्या संस्थेच्या मुख्य
अर्थतज्ज्ञपदी निवड झाली ? - आयएमएफ ( IMF )
2) 21व्या हवामान परिषदेमध्ये किती देशांनी एकत्र येऊन पॅरिस करार मान्य केला ?  - 196 देश
3) मोरोस्कोमधील माराकेश या शहरात कितवी हवामान परिषद आयोजित करण्यात आली ? - 22वी
4)  76वा गोल्डन ग्लोब 2019 अवार्ड सेरेमनी कोठे संपन्न झाला ?
बेवली हिवस ( कॉलिफोनिया )
5)  सध्या देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ? - सात
6)  भारताने अलीकडे चाबाहार बंदराचा कार्यभार स्वीकारला आहे .
चाबाहार बंदर कोणत्या देशाच्या अधिकार क्षेत्रात येते ? - इराण
7)  जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान कोठे आहे ?
 - अहमदाबाद ( मोटेरा )
8) कोतवालांच्या पगारात किती रुपयांनी राज्य शासनाने वाढ केली ?
_ - 2500 रूपये
9)  मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार कोतवालांचा सुधारित पगार किती असेल ? - 15000 रुपये
10) जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो ?
- 30 जानेवारी
11) महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प व अभयारण्टो आहेत ?
- 6 व्याघ्र प्रकल्प व 37 अभयारण्टो
12) जगातील सर्वात लांब सागरी पूल कोणत्या देशाने सुरू केला ?
- मकाऊ ते हाँगकाँग ( चीन - 55 कि . मी . )
13)  बिम्सटेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? - ढाका ( बांगलादेश ) 
14) ' पलड ऑफ फायर ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
- अमिताव घोष
15)  महाराष्ट्रातून निर्यात होणारे . . . . . . . . . . . . रेडी या बंदरातूनच होते ?
- लोहखनिज
16) चीनचे कोणते द्यान चंद्राच्या डार्क साइड या भागावर पोहोचले ?
- चैंग - ई - 4
17)  इटलीतील कोणते शहर युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून
योषित करण्यात आले ? . . -मातेरा
 18)केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकृत ' इमिग्रेशन तपास नाका ' म्हणून कोणत्या विमानतळास मंजुरी दिली ? - वीर सावरकर विमानतळ

No comments:

Post a Comment