Wednesday, 15 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) डीआरडीओचे पूर्ण रूप काय?
२) 'संतोष ट्रॉफी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
३) 'सनरायझर्स हैद्राबाद'चा नवा कर्णधार कोण?
४) भारताने हॉकीतील पहिलं ऑलिंपिक पदक कुठे जिंकलं?
५) योगराज सिंग या खेळाडूने पहिल्या कसोटीत किती बळी घेतले?
उत्तर : १) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन २) फूटबॉल ३) केन विल्यमसन ४) अँमस्टरडॅम ५) दोन
वाढवा सामान्य ज्ञान
१)'जुना गोवा' हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे?
२) भारतात अपंगांसाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कुठे आहे?
३) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण?
४) कच्छतवू बेटावरून कोणत्या दोन देशात संघर्ष झाला होता?
५) 'एसईझेड'चं पूर्ण रूप काय?
उत्तर : १) मांडवी २) कोलकाता  ३) प.ं जवाहरलाल नेहरू ४) भारत -श्रीलंका ५) स्पेशल इकोनॉमिक झोन
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'नटसम्राट' या मराठी नाटकाचे लेखक कोण?
२) महाराष्ट्र विधिमंडळाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणतं?
३) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कोण आहेत?
४) ६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्णपदक पटकावलं?
५) गुजरातचे मुख्यमंत्री कोण?
उत्तर : १) वि. वा. शिरवाडकर २) १९८८ ३) अनुराग ठाकूर ४) अनिसा सय्यद ५) विजय रूपानी
वाढवा सामान्य ज्ञान
१) सहय़ाद्री पर्वत कोणत्या दिशेने पसरला आहे?
२) न्यूझिलंडची राजधानी कोणती?
३) वॉल स्ट्रीट हे प्रसिध्द स्थळ कुठे आहे?
४) तामिळनाडूतील थंड हवेचे ठिकाण कोणते?
५) इंडियन मिलिटरी अँकॅडमी कोठे आहे?
उत्तर : १) दक्षिण-उत्तर २) वेलींग्टन ३) न्यूयॉर्क ४) कोडाईकॅनॉल ५) डेहराडून.

No comments:

Post a Comment