Monday, 13 April 2020

हे नेहमी लक्षात ठेवा !

 (१ ) आईचे - बाळ ( २ ) गाईचे - वासरू सीटकशेळीचे . करडू ( ५ ) घोडीचे - शिंगरू
( ६ ) कोंबडीचे - पिल्लू ( ७ ) हरिणीचे - पाडस
 ( ८ ) मेंढीचे - मेंढरू ( ९ ) वाघिणीचा - बच्चा
( १० ) सिहिणीचा - छावा ( ११ ) हत्तिणिचे - पिल्लू

आम्ही येथे राहतो !
( १ ) माणसाचे - घर ( २ ) गाईबलांचा - गोठा
( ३ ) कोंबड्यांचे - खुराडे ( ४ ) पक्ष्यांचे - घरटे
( ४ ) मुंग्यांचे , नागाचे - वारुळ ( ६ ) सापाचे , उंदराचे - बीळ ( ७ ) घोड्याचा - तबेला ( ८ ) मेंढ्यांचा - मेंढवाडा
( ९ ) पोपटाची - ढोली ( १० ) मधमाशीचे - पोळे
 ( ११ ) माशांचे - पाणी ( १२ ) वाघ - सिंहाची - गुहा
आवाज ओळखा पाहू !
( १ ) माणसाचे - बोलणे ( २ ) गाई - बैलांचे - हंबरणे
( ३ ) म्हैस , रेड्याचे - रेकणे ( ४ ) बकरीचे - ३वें
( ५ ) कोंबड्याचे - आरवणे ( ६ ) मांजराचे - म्यव म्यव
( ७ ) कुत्र्याचे - भुंकणे ( ८ ) चिमणीचे - चिवचिव
( ९ ) कावळ्याचे - कावकाव ( १० ) कोकिळेचे - कुहकह
( ११ ) कबुतराचे - गुटुर्र गुम् ( १२ ) मोराचे - म्याओ , म्याओ ( १३ ) बेडकाचे - डराँव डराँव
( १४ ) गाढवाचे - ओरडणे ( १५ ) कोल्ह्याचे - कुईकुई
( १६ ) नागाचे - फूलकारणे ( १७ ) हत्तीचे - चीत्कारणे
( १८ ) सिंहाची - गर्जना

No comments:

Post a Comment