Thursday, 2 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


१) 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' ची सुरुवात कोणत्या शहरातून झाली?
२) जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता?
३) 'सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स' ची स्थापना कधी झाली?
४) पहिलं वाफेचं इंजिन बांधणारा ब्रिटिश अभियंता कोण?
५) अमेरिकन ध्वजाचं टोपण नाव कोणतं?
उत्तर : १) कोलकाता २) चीन ३) १९६९ ४) थॉमस सॅक्हरी ५) ओल्ड ग्लोरी
वाढवा सामान्य ज्ञान
१) 'हवामहल' हे प्रसिद्ध स्थळ कोठे आहे?
२) विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे?
३) रघुनाथ मोहपात्रा हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे?
४) जॉर्डनची राजधानी कोणती?
५) भारतातील पहिला अणुप्रकल्प कोठे आहे?
उत्तर : १) जयपूर २) तिरुवनंतपुरम ३) मूर्तीकला ४) अम्मान ५) तारापूर
     वाढवा सामान्य ज्ञान
१) आखातापेक्षा लहान आणि अरुंद काय असते?
२) भारतातल्या वीज उत्पादनात अणुऊज्रेचा वाटा किती आहे?
३) भारताची चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?
४) लक्षद्वीपची राजधानी कोणती?
५) ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
उत्तर : १) खाडी २) 0.0६ ३) १९६९ ४) कवरत्ती ५) इमू
वाढवा सामान्य ज्ञान
१) स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोण?
२) कितव्या घटनादुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला?
३) भूअंतर्गत प्रक्रियांमुळे कोणत्या सरोवराची निर्मती झाली आहे?
४) 'सर्मपण दिन' कधी साजरा केला जातो?
५) भारतात पोलिस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली?
उत्तर : १) लॉर्ड रिपन २) ५६ व्या ३) वूलर ४) २८ फेब्रुवारी ५) वार्न हेस्टींग्जी
वाढवा सामान्य ज्ञान
१) कर्नाटकचे लोकायुक्त कोण आहेत?
२) 'सेबी'चे चेअरमन कोण आहेत?
३) १९५७ मध्ये भारतर% पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता?
४) पुलित्झर पुरस्काराचे स्वरुप काय?
५) अणुकणांवर शून्य कणांचा मारा करणं आणि साखळी विदारण क्रिया नीट पार पाडणं हे काम कुठे पार पडतं?
उत्तर : १) पी.विश्‍वनाथ शेट्टी २) अजय त्यागी ३) श्री.गोविंद वल्लभ पंत ४) ३000 डॉलर्स आणि सुवर्णपदक ५) अणुभट्टीत
    

No comments:

Post a Comment