Sunday, 26 April 2020

ज्ञानाची उजळणी करा


१. खालीलपैकी कोणत्या घटकाकडून व्हिटॅमिन 'ए' मिळत नाही -
 ए. गजर, बी.  बीट, सी. पपई, डी. चॉकलेट
 २. आपल्या शरीराचे सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
 ए. जीभ, बी. नाक, सी.  कान, डी. डोळा
 3. जगातील सर्वात विषारी मासा कोणता आहे?
 ए .सील, बी. स्टोन फिश, सी. ब्लू हेल, डी. जेली फिश
4. उभे राहून यापैकी कोणता प्राणी झोपू शकतो?
 ए गाय, बी. अस्वल, सी. माकड, डी. मांजर
 5. पेन्सिलचा कोर (ज्यापासून लिहिले जाते) या पासून बनलेले आहे.
 ए. ग्रॅनाइट, बी. संगमरवरी, सी. सिमेंट, डी. ग्रेफाइट
 6.बेबी कांगारूला या नावानेही ओळखली जाते-
ए .जोई, बी.  कॅफ, सी. हेन, डी. डकलिंग
 7. पुढीलपैकी कोण जगप्रसिद्ध सरोद वादक आहे?
 ए. उस्ताद अमजद अली खान, बी. पंडित रविशंकर, सी. पंडित हरि प्रसाद चौरसिया, डी., बिरजू महाराज
 8.कॅनडाची राजधानी कोणती आहे?
 ए. टोरंटो, बी. ओस्लो, सी. ओटावा, डी. कोपेनहेगन
 9. या पैकी कोणत्या देशाला 'लॅन्ड ऑफ पोएट्स' म्हटले जाते?
 ए. चिली, बी. ब्राझील, सी. कॅनडा, डी. व्हेनेझुएला
 १०.  खालील पैकी कोणता देश आहे, जिथे वाघ (टायगर) आणि सिंह (लॉयन) हे दोन्ही प्राणी आढळतात-
 ए. दक्षिण आफ्रिका, बी. केनिया, सी. बांगलादेश, डी. भारत

 (उत्तर - 1-चॉकलेट, 2-कान , 3-स्टोन फिश, 4-गाय, 5-ग्रेफाइट, 6-जोई, 7-उस्ताद अमजद अली खान, 8-ओटावा, 9-चिली, 10-  भारत)

No comments:

Post a Comment