Wednesday 16 December 2020

सामान्य ज्ञान


१. जागतिक त्सुनामी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

२. महाआवास योजना ही नवी ग्रामीण गृहबांधणी योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे?

३. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तामिळनाडू राज्याला कोणत्या वादळाने धडक दिली होता?

४. भारताच्या या माजी पंतप्रधानांचे चित्र असलेल्या खास पोस्टल स्टॅम्पचे नुकतेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

५. २०२२ साली होणारी १७ वर्षाखालील महिलांची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा हा देश भरवत आहे.

६. कोटक वेल्थ हुरून इंडिया २०२० च्या यादीत या भारतीय उद्योजक महिलेने अग्रस्थान मिळवले आहे.

७. बाटा या कंपनीच्या जागतिक सीईओपदी कोणत्या भारतीय व्यक्तिची पहिल्यांदाच निवड झालीय?

८. ९वा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव (इंटरनॅशनल सैंड आर्ट फेस्टीव्हल) कोणत्या राज्याने आयोजीत केला होता?

९.दक्षिण-पूर्व आशियातील कोणत्या देशात मलेरियाच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटले आहे? 

१०. हवेपासून पाणी तयार होणारे तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे.

उत्तरे-१. ५ नोव्हेंबर २. महाराष्ट्र ३. निवार ४. इंद्रकुमार गुजराल ५. भारत ६. रोशनी नाडर मल्होत्रा ७.संदीप कटारिया ८.  ओडिशा ९. भारत १०. आयआय टी, गुवाहाटी