Saturday 11 April 2020

आपल्याला माहीत आहे का?

( १ ) घरे बांधणारा . . . . . . . . . . . ........गवंडी
( २ ) दगड फोडणारा . . . . . . . . . . . . . पाथरूट
( ३ )लाकडी सामान तयार करणारा......... सुतार
( ४ ) मडकी घडविणारा ..................... कुंभार
( ५ ) दागदागिने तयार करणारा...….........सोनार
(६)जोडे शिवणारा . . . . ......... .............चांभार
(७)लोखंडी वस्तू बनविणारा ...................लोहार
( ८ ) कपडे शिवणारा ...................... ...शिंपी (ट्रेलर)
(९)कापड विणणारा................................कोष्टी
(१०) हजामत करणारा . . . . ............. ....न्हावी

(११)कपडे धुणारा . . . . . .................. ...धोबी
( १२ ) बाग फुलविणारा . . . . ............. माळी
(१३)धान्य पिकविणारा ....................... शेतकरी
( १४ ) देशाचे रक्षण करणारा . . ............ सैनिक
(१५) चोरांना पकडणारा . . ...................पोलीस
( १६ ) स्वयंपाक बनविणारा . . . . . . . ....आचारी
( १७ ) रस्ता साफ करणारा . .............झाडूवाला ( सफाई कामगार)
( १८ ) टपाल पोहोचविणारा . . . . . . . ..... पोस्टमन
( १९ ) औषध देऊन बरे करणारा . . . ...... डॉक्टर
( २० ) लोकांना हसविणारा . . . . . . . . . ...विदूषक
( २१ ) जादूचे प्रयोग करणारा ................जादूगार
( २२ ) अस्वलाचे खेळ करणारा . . . . ........दरवेशी
( २३ ) नागाला पकडणारा . . . . . ............गारुडी
( २४ ) कसरतीचे खेळ करणारा . ............डोंबारी
(२५)भविष्य सांगणारा . . . . . . . .............. ज्योतिषी
( २६ ) स्तुती करणारा . . ....................... भाट
( २७ ) चित्र रंगविणारा ......................... चितारी
( २८ ) चित्र काढणारा . . ..................... चित्रकार
(२९) गाढवावरून ओझे वाहणारा............... बेलदार

No comments:

Post a Comment