Friday 13 September 2019

ताजे अपडेट्स


असोशिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन (AWEB) च्या 2019-20 या कालवधीसाठी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? - सुनील आरोरा (मुख्य निवडूक आयुक्त, भारत)
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?- यु.पी.एस. मदान
चांद्रयान-2 मोहिमेचा एकूण खर्च किती आहे?-978 कोटी रुपये
सध्या इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत?-कैलाश वादीवू सिवन
पाकिस्तान क्रिकेट संघ्याच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली?- मिसबाह उल हक
ग्लोबल टायगर फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?- नवी दिल्ली
चौथ्या दक्षिण आशियाई स्पीकर समीटचे आयोजन नुकतेच कोणत्या शहरात झाले?- माले (मालदीव)

सात सक्कं त्रेचाळीस या कादंबरीचे लेखक कोण?-किरण नगरकर
केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण (CBFC) ची स्थापना कधी झाली?-1951 मध्ये
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 चा विषय काय आहे?- एक भारत-श्रेष्ठ भारत
सीमा सुरक्षा दलाच्या महानिदेशकपदी कोणाची नियुक्ती झाली?-विवेक कुमार जोहरी
भारतीय  वंशाच्या अमेरिकास्थित कोणत्या महिलेची दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे?- शिरिन मॅथ्यू
डॉटर ऑफ नेशन हा सन्मान कोणाला देण्याचा निर्णय झाला आहे?- लता मंगेशकर 



No comments:

Post a Comment