Tuesday 7 July 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) शांतीवन हे कुणाच्या समाधीचं नाव आहे?
२) इकेबाना हा प्रकार कशाशी संबंधित आहे?
३) कर्नाटक संगीताचे पितामह कुणाला म्हणतात?
४) फॅदोमीटरने काय मोजलं जातं?
५) 'सारे जहां से अच्छा' या गीताचे गीतकार कोण आहेत?
उत्तर : १) जवाहरलाल नेहरू २) फुलांच्या सजावटीशी ३) पुरंदरदास ४) समुद्राची खोली ५) कवी इक्बाल

वाढवा सामान्य ज्ञान
१) जगातील सगळ्यात छोटा पक्षी कोणता?
२) पहिली अखिल भारतीय किसान सभा कुठे आयोजित केली होती?
३) रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली होती?
४) आम आदमी पार्टीची स्थापना कधी झाली?
५)'गदर पार्टी'चं मुख्यालय कुठे होतं?
उत्तर : १) हमिंगबर्ड २) लखनऊ ३) स्वामी विवेकानंद
४) २६ नोव्हेंबर २0१२ ५) सॅन फ्रान्सिस्को

वाढवा सामान्य ज्ञान
१) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता?
२) जागतिक रेडक्रॉस दिवस कधी असतो?
३) 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक कोणी लिहिलं आहे?
४) डेव्हिस कपचा संदर्भ कोणत्या खेळाशी आहे?
५) लोसांग उत्सव कुठे साजरा केला जातो?
उत्तर-१) शहामृग २) ८ मे ३) अँडम स्मिथ ४) लॉन टेिनस ५) सिक्कीम
   
वाढवा सामान्य ज्ञान
१) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणी बनवला?
२) 'पद्मावत' हे काव्य कोणी लिहिलं आहे?
३) रक्त गोठण्याला कोणतं व्हटॅमिन सहाय्यक ठरतं?
४) क्लोरोफ्लुरो कार्बनचं वैज्ञानिक नाव काय?
५) जेनेटिक्सचे पितामह कोणाला म्हणतात?
उत्तर-१)लॉर्ड रिपन २)मलक मुहम्मद जायसी ३) व्हटॅमीन के ४) फ्रेऑन ५) ग्रेगर जॉन मेंडेल

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'व्हटॅमीन ए' चं रासायनिक नाव काय आहे?
२) रक्तातील साखर कोणत्या हार्मोनद्वारे नियंत्रित केली जाते?
३) अणू सिद्धांताचा प्रणेता कुणाला म्हटलं जातं?
४) 'नव्या आर्थिक नीतीचा' उद्गाता कोण?
५) डुरँड सीमारेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे?
उत्तर-१) रेटनॉल २) इन्सुलिन ३) जॉन डाल्टन ४) लेनन ५) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान
 
वाढवा सामान्य ज्ञान
१) कोणत्या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर असहकार आंदोलन स्थगित करण्यात आलं?
२) राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिल्या अध्यक्ष कोण होत्या?
३) 'ग्रीन हाऊस इफेक्ट' वातावरणातील कोणत्या वायूच्या अधिक्यामुळे जाणवतो?
४) कोणत्या देशाकडून नोबेल पुरस्कार दिला जातो?
५) भारतामधील पहिली अणू चाचणी कुठे घेतली गेली?
उत्तर-१) चौरीचौरा २) डॉ.अँनी बेझंट ३) कार्बन डायऑक्साईड ४) स्वीडन ५) पोखरण

No comments:

Post a Comment