Wednesday 22 January 2020

सामान्य ज्ञान वाढवा


१) '१२८३' हे पुस्तक कोणत्या फुटबॉलपटूचे चरित्र आहे?
२) नागालँडची राजधानी कोणती?
३) साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा 'मीरा पुरस्कार' कोणत्या राज्याचा आहे?
४) अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कधी साजरा झाला?
५) रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवणारा रोग आहे?
उत्तर- १)पेले २) कोहिमा ३) राजस्थान ४) २0१२ ५) अ जीवनसत्त्व
उत्तर : १) ब्राझील २) कृष्णा ३) दिशादर्शनासाठी
४) १९८६ ५) गुजरात

१) उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता?
२) नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे?
३) होकायंत्रात चुंबकाचा उपयोग कशासाठी होतो?
४) नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोची स्थापना कधी करण्यात आली?
५) देशातील पहिली लोकअदालत कोणत्या राज्यात घेण्यात आली?
उत्तर : १) ब्राझील २) कृष्णा ३) दिशादर्शनासाठी
४) १९८६ ५) गुजरात
    वाढवा सामान्य ज्ञान
१) सागरी पाण्यातील प्रमुख मासा कोणता?
२) 'घटपर्णी' या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय?
३) कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो?
४) कृत्रिम लसीकरणाची सुरुवात कोणत्या देशापासून झाली?
५) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले?
  उत्तर : १) बांगडा २) नेपेंथस ३) केसीन ४) तुर्कस्थान ५) कोपर्निकस

No comments:

Post a Comment