Monday 10 August 2020

ताज्या घडामोडी जाणून घ्या

1) देशातील पहिली 'किसान रेल्वे कोणत्या स्थानकांदरम्यान सुरू झाली? - देवळाली (नाशिक) ते दानापूर (बिहार)

2) गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ? - महाराष्ट्र

3) संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? -टी.एस. त्रिमूर्ती

4) 'स्वच्छ भारत रिव्होल्युशन' या पुस्तकाचे संपादक कोण आहेत ?-परमेश्वरन अय्यर

5) पुण्याच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?- सौरव राव

6)1 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला किती वर्षे पूर्ण झाले?- एक वर्ष

7) हिरोशिमा शहरावर टाकलेला 'लिटल बॉय' हा अणूबाँब कोणत्या प्रकारचा होता? -युरेनियम गन टाईप अॅटोमिक बाँब

8) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?- गुगामल राष्ट्रीय उद्यान (क्षेत्रफळ 361.28 चौ.कि.मी.)

9)  जागतिक दर्जाचे 'तेंझॉल गोल्फ रिसॉर्ट'चे पर्यटन मंत्रालयातर्फे कोणत्या राज्यात निर्माण सुरू आहे ?-

मिझोराम

10) 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' योजनेत किती राज्य व केंद्रशासित प्रदेश जोडले गेले आहेत? -28 राज्ये व केंद्रशासित प्रदेश

11) लेबनॉनच्या बैरूट शहरात झालेल्या महास्फोटामध्ये कोणते रसायन होते?- अमोनिया नायट्रेट

12) कोणत्या संस्थेला 'गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन ॲवॉर्ड 2020' हा पुरस्कार देण्यात आला?

-भारतीय तंत्रज्ञान संस्था, रवडगपूर

13)  भारताचा सध्या सुवर्ण साठा किती आहे ? -741 टन

14) रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरणानुसार 'कॅश रिझर्व्ह रेशो दर किती आहे?- 3 टक्के

15) मनोज सिन्हा जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे कितवे- उपराज्यपाल आहेत?

16) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?- चिनाब नदी

17) जागतिक स्तनपान आठवडा 1 ते 7 ऑगस्ट 2020 दरम्यान कोणत्या संकल्पनेनुसार साजरा करण्यात आला?- सपोर्ट ब्रेस्टफिडिंग फॉर ए हेल्दिअर प्लॅनेट

18)  कोणते राज्य तीन राजधान्या असलेले देशातील पहिले राज्य ठरले?- आंधप्रदेश

19)आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशारवापट्टणम, वैधानिक राजधानी अमरावती, तर न्यायिक राजधानी कोणती? - कर्नुल


No comments:

Post a Comment