Sunday 9 August 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान

१) 'दीनबंधू' हे साप्ताहिक कुणी सुरू केलं?
२) 'हायर दॅन एव्हरेस्ट'चे लेखक कोण?
३) बरौनी येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन हा तेल शुद्धीकरण कारखाना कधी सुरू झाला?
४) अस्थींचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
५) भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत?
उत्तर- १) कृष्णराव भालेकर २) मेजर एच. पी. एस. अहलुवालिया ३) जानेवारी १९६५ ४) अस्थिशास्त्र ५) सोळा

वाढवा सामान्य ज्ञान

१) सलग कोणत्या दोन वर्षी पद्माविभूषण पुरस्कार कोणालाही दिले 
गेले नाहीत?
२) इंग्रजी साहित्यामध्ये उत्कृष्ट लेखन करणार्‍या लेखकांना दिला 
जाणारा इंग्लंडमधील साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
३) १९८२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा कोठे आयोजित झाल्या होत्या?
४) जगातील पहिला अवकाशयात्री कोण?
५) जठरव्रण हा कशाचा प्रकार आहे?
उत्तर : १) इ.स. १९८३ आणि इ.स.१९८४ २) बुकर पुरस्कार ३) ब्रस्बेन ४) युरी गागारीन ५) पोटदुखीचा

 वाढवा सामान्य ज्ञान

१) अग्नी एक क्षेत्रणास्त्राचा पल्ला किती आहे?
२) सेवाकराची सुरूवात कधीपासून करण्यात आली?
३) दुधाच्या उत्पादनात भारताचा कतवा क्रमांक लागतो?
४) मनीऑर्डर सेवेची सुरूवात कधी करण्यात आली?
५) लच्छू महाराज कोणत्या नृत्याशी संबंधित होते?
उत्तर- १) १,७00 ते १२00 कमी २) १९९४-१९९५ ३) पहिला ४) १८८0 ५) कथ्थक

वाढवा सामान्य ज्ञान

१) 'रिडल्स इन हिंदूइझम'चे लेखक कोण?
२) भारताच्या राष्ट्रध्वजाची निवड कधी करण्यात आली?
३) क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
४) केसरी या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष कोणते?
५) सौर वर्षाची सुरूवात कधी होते?
उत्तर - १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) २२ जुलै १९४७ च्या घटनासभेत ३) सातवा ४) १८८१ ५) २१ किंवा २२ मार्च

वाढवा सामान्य ज्ञान

१) पृथ्वीची घनता शोधणारा पहिला संशोधक कोण?
२) विद्युत विच्छेदन पात्रात पदार्थांचं विघटन घडवून आणणार्‍या द्रावाला काय म्हणतात?
३) हवेतील आद्र्रता मोजणारे उपकरण कोणते?
४) संधिज्वर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? 
५) विशाखापट्टणममध्ये कोणता कारखाना प्रसिद्ध आहे?
उत्तर- १) कॅव्हेन्डीश २) विद्युतविच्छेद्य ३) हैग्रोमीटर ४) सांधे ५) जहाजबांधणी कारखाना

वाढवा सामान्य ज्ञान

१) सरदार पटेलांनी मिठाचा सत्याग्रह कुठून सुरू केला?
२) नोव्हाक जोकोव्हिच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
३) तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेनापती कोण?
४) 'इंडिपेंडंट' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण?
५) फ्रान्सची राजधानी कोणती?
उत्तर- १) बाडरेली २) सर्बिया ३) राष्ट्रपती ४) सच्चिदानंद सिंह ५) पॅरिस

No comments:

Post a Comment