Sunday 9 May 2021

तुम्हाला माहीत आहे का?

 


•️ फेसबुकचा संस्थापक मार्क जुकेरबर्ग कडे कॉलेजची पदवी नाही. 

•️ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दोन नंबरवर असलेले बिल गेट्स सेकंदाला १२ हजार रु.कमावतात.

• आनंदात असणाऱ्या माणसांच्या तुलनेत त्रासलेले लोक अधिक पैसे खर्च करतात. 

•️ आपण विचार करणे थांबवू शकत नाही. 

•काही किडे अन्न मिळाले नाही तर स्वतःलाच खातात.

•प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाच्या जिभेचा ठसाही वेगळा असतो. जीभ हा माणसाचा सर्वात मजबूत स्नायू आहे. 

•माणसाचे रोज २०० केस गळतात.

•️ बहुतेक माणसात डावा पाय उजव्या पायापेक्षा किंचित मोठा असतो. 

•️ आपल्या दाताचा वरचा जबडा शरीरातील सर्वात मजबूत भाग आहे. आपण जर उजव्या हाताने खात असू तर घास चावताना जबड्यातील उजव्या दातांचा वापर करतो. 

•️ मानवी मेंदूची साठवण क्षमता म्हणजे मेमरी विकीपिडियावर असलेल्या माहितीच्या पाच पटीने अधिक आहे. 

•आपल्या घामाला वास नसतो, जो वास येतो तो शरीरावरील बॅकटेरिया मुळे निर्माण होतो. 

•बहुतेक हुशार लोक स्वतःशीच जादा बोलतात.

No comments:

Post a Comment