Wednesday 4 March 2020

ज्ञान-किरण

१. 'वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टीअम' या संस्थेला कोणत्या नावाने ओळखतात?
२. देशात अवयवदानात अग्रेसर असणारं राज्य कोणत?
३. कवी 'बी' हे कोणाचं टोपणनाव आहे?
४. न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता?

५. कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे?
६. दात मुख्यत: कोणत्या घटकापासून बनलेले असतात?
७. माणसाच्या मेंदूचं वजन साधारणत: किती ग्रॅम असतं?
८. निर्मल ग्राम पुरस्कार कोणाकडून दिला जातो?
९. 'नाबार्डची स्थापना कधी झाली?
१०. बास्केटबॉलचा प्रणेता कोण?

उत्तरे: १.डब्ल्यू ३ सी, २. तामिळनाडू, ३.
नारायण गुप्ते, ४. केंद्र-राज्य समन्वयासाठी,
५. प्राग्वेद, ६. डेंडाईन, ७. १३५० ग्रॅम, ८.
केंद्र सरकार, ९.१२ जुलै १९८२, १०. जेम्स
नाइस्मिथ

No comments:

Post a Comment