Sunday 19 April 2020

देशातील पहिले राज्य

1) प्लास्टिक बंदी - लागू करणारे पहिले राज्य - हिमाचल प्रदेश
2)  माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य - तामिळनाडू
3)  सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य - राजस्थान
4)  पंचायत राज ची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य -राजस्थान
5)  'संस्कृत'ला  राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य - उत्तराखंड 6) मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य - हरियाणा 

7) भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य - आंधप्रदेश
8)  जागतिक बँकेला कार्बन केडिट विकणारे पहिले राज्य - हिमाचल प्रदेश
9)  संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य- केरळ
10) देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य - पंजाब
11)  मृतांची जनगणना करणारे पहिले राज्य - कर्नाटक
12)  विशेष व्याघर  दल गठित करणारे पहिले राज्य- कर्नाटक
13) भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य  - उत्तरप्रदेश
14)  माध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य - तामिळनाडू
15) महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य - महाराष्ट्र ( मुंबई )  16)  रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
17) राष्ट्रीय रोजगार हमी योजना ( एनआरईजीए ) लागू करणारे पहिले राज्य - आंधप्रदेश ( 2 फेब्रुवारी , 2006 , बंदला पल्ली येथून )
18)अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य - छत्तीसगड
 19) मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य - मध्यप्रदेश

No comments:

Post a Comment