Tuesday 7 April 2020

वाढवा सामान्य ज्ञान

१) इंग्लिश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला कोण?
२) इंटरपोल काय आहे?
३) जगातील सर्वात क्रियाशील ज्वालामुखी कोणता?
४) पेंग्विनची सर्वात मोठी प्रजाती कोणती?
५) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता?
उत्तर : १) आरती शहा २) आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना ३) एटिना ४) एम्पेरर पेंग्वीन ५) औरंगाबाद.


वाढवा सामान्य ज्ञान
१) भारत आणि पाकमधली ग्लेशिअर सीमा कोणती?
२) 'शारदा अँक्ट' कशासंदर्भात आहे?
३) 'साखरचा बाऊल' ही कोणत्या देशाची ओळख आहे?
४) ऑस्ट्रेलियाचा शोध कोणी लावला?
५) युएनओ चं विस्तारित रुप काय?
उत्तरे : १) सियाचिन २) बालविवाह रोखण्याच्या संदर्भात  ३) क्यूबा ४) जेम्स कूक ५) युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'ब्रह्मका समाजा'ची स्थापना कोणी केली?
२) भारतात कोणतं धान्य सर्वाधिक प्रमाणात पकतं?
३) भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण?
४) कवी आत्माराम रावजी देशपांडे याचं टोपण नाव काय?
५) अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट कोणता?
उत्तर : १) केशवचंद्र सेन २) तांदूळ ३) अटलबिहारी वाजपेयी ४) कवी अनिल ५) अबोध.

No comments:

Post a Comment