Wednesday 14 October 2020

जाणून घ्या

 ●राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी कोणाची निवड झाली? -आशुतोष डुंबरे

●जम्मू-काश्मीरमध्ये किती भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यास केंद्राने मंजुरी दिली? -पाच भाषा (उर्दू, काश्मिरी, डोग्रा, हिंदी, इंग्रजी)

●नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?-अमितेशकुमार

●लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या प्रमुखपदी कोण आहेत?-रजनीश सेठ

● पँगाँग त्सो सरोवर कोठे आहे? -लडरव

● मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सध्या कोण आहे ? -परमवीर सिंह

● महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कोण आहेत?- सुबोध जयस्वाल

● मीरा-भाईंदरच्या वसई विरारच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?-सदानंद दाते

● महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त कोण होते? - देवराम नामदेव चौधरी

● कोणत्या बँकेने भारतीय युवांसाठी 'लिबटी बचत रचाता' योजना सादर केली? -ऑक्सिस बँक

● प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात कशी झाली? - 28 ऑगस्ट 2014 पासून


No comments:

Post a Comment