Saturday 9 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) २0१६ ची एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषद कोणत्या देशात पार पडली?
२) विश्‍वनाथन आनंदला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्कार मिळाला?
३) आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेची सुरूवात कधी आणि कोठे झाली?
४) कोलोरॅडोचं पठार कोणत्या देशात आहे?
५) जागतिक ग्राहक दिन कधी असतो?
उत्त्त्तरं : १) पेरू २) १९८५ ३) १९७५-इंग्लंड ४) अमेरिका ५) १५ मार्च

वाढवा सामान्य ज्ञान
१) बँकिंग यंत्रणोशी संबंधित 'आयएफएससी'चं पूर्ण रूप काय?
२) प्रख्यात चित्रकार एम.एफ.हुसैन यांचं जन्मस्थळ कोणतं?
३) 'रामसे ब्रदर्स' ही कंपनी किती भावांनी स्थापन केली होती?
४) कोणत्या प्रसिध्द गायिकेला अलिकडे कोरोनाचा संसर्ग झाला?
५) पाच हजार किलोमीटर अंतराचे लक्ष्य घेणार्‍या कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी २0१८ मध्ये घेण्यात आली?
उत्त्तरे : १) इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड २) पंढरपूर  ३) सात ४) कुनका कपूर ५) अग्नी

वाढवा सामान्य ज्ञान
१) जॉर्डन हा देश कधी स्वतंत्र झाला?
२) 'टिंकल टिंकल लिटिल स्टार' हे बडबडगीत कोणाचं?
३) परमाणू शक्ती संयंत्र कोणत्या सिद्धांतावर काम करतं?
४) 'भवानी मंदिर'नामक पुस्तकाचे लेखक कोण?
५) २७ डिसेंबर १९११ रोजी जन-गण-मन चं गायन कोणत्या शहरात करण्यात आलं?
उत्त्तरे : १) २५ मे १९४६ २) जेन टेलर ३) विखंडन ४) बरिंद्रकुमार  घोष ५) कोलकाता

वाढवा सामान्य ज्ञान
१) हिराकूंड योजना कितव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आली?
२) भारतात तेल क्षेत्रातील उत्पादन करण्याचे कार्य कोणत्या संस्थांतर्फे केले जाते?
३) कोळसा उत्पादन करणारी एकमेव सरकारी संस्था कोणती?
४) प. बंगालमधील औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहेत?
५) उत्तर कोरियातील प्रमुख नदी कोणती?
उत्त्तरे : १) पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात २) 'ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन', 'ऑईल इंडिया लिमिटेड' ३) कोल इंडिया लिमिटेड ४) वीरभूमी, दुर्गापूर ५) इम्जीन

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'यूएनआयटीसी' चे विस्तारीत रूप काय?
२) नीलम संजीव रेड्डी यांची भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती?
३) राष्ट्रीय महिला आयोगाची पुनस्र्थापना कधी झाली?
४) खिलजी घराण्याचा संस्थापक कोण?
५) कोणत्या पर्वतामुळे राजस्थानाचे वायव्य आणि आग्नेय असे दोन भूभाग होतात?
उत्त्त्तरे : १) युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल ट्रेड सेंटर २) सहावे ३) २0 मे २00५ ४) अल्लाउद्दीन खिलजी ५) अरवली पर्वत

No comments:

Post a Comment