Saturday 30 May 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्यज्ञान
१) आयबीआरडीचे विस्तारित रूप काय?
२) जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट कोठे आहे?
३) मदर तेरेसांची जन्मभूमी कोणती?
४) ब्रिटनमध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
५) रडारचा शोध कोणी लावला?
उत्तर : १) इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट  २) नेपाळ ३) अल्बानिया ४) संसदीय शासन पद्धती ५) अल्बर्ट टेलर आणि लिओ सी यंग

वाढवा सामान्य ज्ञान
१) भूमितीचा जनक कोण?
२) डॉ. विजया मेहता हे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडत आहे?
३) पुलित्झर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली?
४) सर्वात कठीण पदार्थ कोणता?
५) 'ग्रेट व्हिक्टोरिया' वाळवंट कोठे आहे?
उत्तर-१) युक्लड २) नाट्यक्षेत्र ३) १९१७ ४) हिरा ५) ऑस्ट्रेलया

वाढवा सामान्य ज्ञान
१) जगाचा किती टक्के भूभाग भारताने व्यापला आहे?
२) जन गण मन या गीताचा कोणता भाग राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला गेला?
३) साहित्य अकादमीचं मुख्यालय कुठे आहे?
४) नोबेल पुरस्कार सर्वप्रथम मिळविण्याचा मान कोणत्या भारतीयाचा आहे?
५) इन्स्टिट्युट ऑफ हिमालयीन जिओलॉजी कुठे आहे?
उत्तर-१) २.४ टक्के २) पहिलं कडवं ३) नवी दिल्ली ४) रविंद्रनाथ टागोर ५) देहरादून

वाढवा सामान्य ज्ञान
१) नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
२) शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?
३) राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे?
४) विजयस्तंभ कुठे आहे?
५) गुरु गोपी कृष्ण हे कोणत्या नृत्यप्रकाराशी संबंधित होते?
उत्तर : १) १९0१ २) विज्ञान-तंत्रज्ञानातील योगदान ३) हैदराबाद ४) चित्ताेड ५) कथ्थक
    
वाढवा सामान्य ज्ञान
) कॅमेरूनची राजधानी कोणती?
२) कुवेतमध्ये कोणती राज्यपद्धती अस्तित्वात आहे?
३) प्रवरा नदीच्या प्रवाहाची लांबी किती?
४) सागरेश्‍वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
५) आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनीकेशन संघटनेची स्थापना कधी झाली?
उत्तर : १) याओंडे २) राजेशाही ३) १५0 कि.मी. ४) हरिणांसाठी ५) १९६५

वाढवा सामान्य ज्ञान
१) जेमिनी रॉय हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
२) वुई द पीपल हे पुस्तक कुणी लिहिलं आहे?
३) प्रसिद्ध दलवाडा मंदिर कोणत्या राज्यात आहेत?
४) बंदुकमध्ये वापरल्या जाणार्‍या गनपावडरचा शोध
कुणी लावला?
५) दक्षिणेत बोटी वल्हवण्याची स्पर्धा कोणत्या सणावेळी असते?
उत्तर : १) चित्रकला २) नानी पालखीवाला ३) राजस्थान ४) रॉजर बेकन ५) ओणम
    

No comments:

Post a Comment