Tuesday 12 May 2020

जनरल नॉलेज जाणून घ्या

१) युनेस्कोद्वारे जगातील किती स्थळांचा समावेश 'जागतिक वारसा स्थळा'त करण्यात आला आहे?
- १०९२
२) देशातील किती स्थळांचा समावेश 'जागतिक वारसा यादीत' करण्यात आला आहे?-३७
३) जगात कोणत्या देशात वाघाची संख्या सर्वाधिक आहे? - भारत
४) सिक्कीममध्ये पहिले विमानतळ कोठे सुरु करण्यात आले? -- पाक्योंग

५)  भारतातील एकमेव राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या बँकेला माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत आणले गेले त्या बँकेचे नाव
काय? - जम्मू व काश्मीर बँक
६) देशांतर्गत विमान प्रवासात भारत जगात कितव्या स्थानी आहे? - पहिल्या (१४ कोटी प्रवासी)
७) गाय आणि गोवंशांचे संवर्धन, संरक्षण आणि विकास
करण्याकरिता केंद्रातर्फे कोणते आयोग स्थापन करण्यात आले? - राष्ट्रीय कामधेनु आयोग
८) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्वरूप काय आहे? - रु.१ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र
९) स्पेनचे चलन कोणते? - पेसेटा
१०) वॉशिंग्टन हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे? -पोटॅमॅक
११) केनिटातील आदिवासी कोण? - किकुयू
१२) चित्रा कादंबरी कोणी लिहिली आहे? - रवींद्रनाथ टागोर
१३) घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृतीचे संवर्धन करण्याचे अधिकार नमूद केले आहे? -कलम ३५०
१४)  कामुठी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? - तामिळनाडू
१५) कोणत्या राज्यात भारताचे पहिले मेगा अॅक्या फडपार्क उघडण्यात आले आहे ? - आंधप्रदेश
१६) युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे ? _ - पॅरिस (फ्रांस)
१७)  सी.आर.पी.एफ.च्या देशात एकूण किती बटालियन्स आहेत? -235
१८)  सी.आर.पी.एफ.ची स्थापना कधी झाली? - 27 जुलै 1939
१९) स्मृती मानधना कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? - क्रिकेट
२०) केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? - २५ जानेवारी १९५०
२१)  शेर-ए-पंजाब कोणाचे उपनाव आहे? - लाला लाजपत राय
२२) कोणत्या मुगल बादशाहाचे नाव रौशन अख्तर होते? -मुहम्मदशाह

No comments:

Post a Comment