Thursday 11 June 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं मुख्यालय कोठे आहे?
२) अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक असलेल्या तोडरमल यांच्याकडे कोणतं खातं होत?
३) गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश केला?
४) संत तुलसीदास कोणत्या शासकाच्या काळात होऊन गेले?
५) सद्भावना दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : १) न्युयॉर्क २) वित्त  ३) पाली ४) अकबर ५) २0 ऑगस्ट
वाढवा सामान्य ज्ञान
१) सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश
कोण होत्या?
२) पेन्सिलमध्ये कोणता धातू वापरला जातो?
३) श्रीलंकेचं आधीचं नाव काय होतं?
४) 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रीशन' ही संस्था
कुठे आहे?
५) 'सुटेबल बॉय' या पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : १) फातिमा बीबी २) ग्रॅफाईट ३) सिलोन ४) हैदराबाद ५) विक्रम सेठ

वाढवा सामान्य ज्ञान
१) साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळविणारी
पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती कोण?
२) समुद्राच्या पाण्याची क्षारता किती असते?
३) भारतात सर्वात जास्त पावसाची नोंद कुठे केली
जाते?
४) केशराचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं?
५) 'ए व्हॉईस फॉर फ्रिडम' हे पुस्तक कुणी लिहिलं
आहे?
१) टोनी मॉरिसन २) ३ टक्के ३) मौसीनराम ४) जम्मू आणि काश्मीर ५) नयनतारा सहगल

वाढवा सामान्य ज्ञान
१) चंदीगढच्या रॉक गार्डनचे निर्माते कोण आहेत?
२) सर्व आम्लांमध्ये आढळणारं मूलद्रव्य कोणतं?
३) जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत?
४) 'मृच्छकटिक' हे नाटक कुणी लिहिलं आहे?
५) मीनाक्षी मंदिर कुठे आहे?
उत्तर : १) नेकचंद २) हायड्रोजन ३) मध्य प्रदेश ४) शूद्रक ५) मदुराई

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'मानव सेवा पुरस्कार' कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो?
२) नॉनस्टिक भांड्यांवर कशाचं कोटिंग असतं?
३) भारतामधील सर्वात जुनी तेल रिफायनरी कुठं आहे?
४) 'सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टट्युट' कुठे आहे?
५) हिंदीमध्ये भाषांतरित झालेला पहिला इंग्रजी चित्रपट कोणता?
उत्तर : १) राजीव गांधी २) टॅफ्लॉन ३) दिग्बोई
४) लखनऊ ५) अल्लादिन

वाढवा सामान्य ज्ञान
१) 'बोर्ड ऑफ इंडस्ट्रिअल अँड फायनन्शिअल रिकन्स्ट्रक्शन'ची स्थापना कधी झाली?
२) लक्षद्वीपची राजधानी कोणती?
३) बायपोलार डिसॉर्डर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मेंदू
४) तिसर्‍या कोलकाता ओपन इंटरनॅशनल ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण?
५) अलिकडेच ब्रिटनमध्ये कोणाचा शाही विवाह संपन्न झाला?
उत्तर : १) १९८६ २) कावरत्ती ३) मेंदू ४) श्रीनाथ नारायणन  ५) प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल

No comments:

Post a Comment