Tuesday 2 October 2018

वाढवा सामान्य ज्ञान

१) हरीतक्रांती कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली?
२) काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो?
३) मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते?
४) भारतात पहिली वन संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली?
५) परम महासंगणकाची निर्मिती कोणी केली?
उत्तर : १) १९६५ मध्ये २) रौलेट ३) ग्रीनी
४) देहरादून ५) विजय भटकर

१) गरबा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
२) चीनच्या दक्षिण भागातील कोणत्या बेटावर लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे?!
३) सेनेगलची राजधानी कोणती?
४) 'मेरे साक्षात्कार' चे लेखक कोण?
५) बाजूला प्रशस्त सिनेमागृहे असणारा न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध रस्ता कोणता?
उत्तर : १) गुजरात २) मकाऊ ३) डाकार ४) मोहन राकेश 5) ब्रॉंड वे

No comments:

Post a Comment